India Squad For West Indies Test Series: भारत व वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्या दरम्यान होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघ या मालिकेत खेळेल. या मालिकेसाठी अनुभवी रवींद्र जडेजा हा भारताचे उपकर्णधारपद सांभाळेल. तर, जवळपास नऊ वर्षानंतर पुनरागमन केलेल्या करूण …
Read More »दणदणीत विजयासह टीम इंडिया Asia Cup 2025 फायनलमध्ये! बांगलादेश-पाकमध्ये ‘डू ऑर डाय’ रंगणार
India Beat Bangladesh And Sealed Asia Cup 2025 Final Spot: भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) या आशिया चषक स्पर्धेतील सुपर 4 सामन्यात भारताने 41 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सलग दुसऱ्या विजयासह भारताचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश या सामन्यातील विजेता भारतीय संघासह अंतिम सामन्यात खेळेल. …
Read More »तूच खरा शेतकरी पुत्र! मराठवाडा पूरग्रस्तांच्या मदतीला धावला Ajinkya Rahane! नागरिकांना केले विशेष आवाहन
Ajinkya Rahane On Marathwada Flood: सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. विशेषता मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर भारताचा अनुभवी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने राज्यातील सर्व नागरिकांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले. Ajinkya Rahane On Marathwada Flood Ajinkya …
Read More »Ashes 2025-2026 साठी इंग्लंडचा संघ घोषित, 15 वर्षाचा वनवास संपणार का?
England Squad For Ashes 2025-2026: जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेससाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या मालिकेत बेन स्टोक्स संघाचे नेतृत्व करेल. मागील पंधरा वर्षांपासून इंग्लंड ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकू शकला नाही. त्यामुळे यावेळी हा वनवास संपवण्याचे …
Read More »Shreyas Iyer चे कसोटी करिअर संपले? ‘त्या’ एका ई-मेलनंतर नव्या चर्चेने धरली ‘पाठ’
Shreyas Iyer On Indefinite Break From Red Ball Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून बाजूला झाला आहे. त्याने निवड समितीला ई-मेलद्वारे ही माहिती दिली. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध सुरू असलेल्या चारदिवसीय कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटीतून त्याने अचानक माघार घेतली होती. त्यानंतर आता या बातमीचा खुलासा झाला …
Read More »दिग्गज पंच Dickie Bird यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Dickie Bird Passes Away At 92: क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रसिद्ध व महान पंच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या डिकी बर्ड यांचे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. यॉर्कशायर काऊंटीने त्यांच्या निधनाची पुष्टी केली. अचूक निर्णय व अनोख्या अंदाजामुळे त्यांना ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. …
Read More »TKR बनली CPL 2025 ची चॅम्पियन! 38 व्या वर्षीही पोलार्डचा जलवा कायम
TKR Won CPL 2025: कॅरेबियन प्रीमियर लीग म्हणजेच सीपीएल 2025 चा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी (22 सप्टेंबर) सकाळी पार पडला. या सामन्यात ट्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाने गयाना अमेझॉन वॉरियर्सचा 4 गडी राखून पराभव केला. हे त्यांचे पाचवे सीपीएल विजेतेपद ठरले. वयाच्या 38 व्या वर्षी देखील कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने …
Read More »Smriti Mandhana कडून ऑस्ट्रेलियाची धुलाई! 50 चेंडूत ठोकले ऐतिहासिक शतक
Smriti Mandhana Hits Fastest ODI Century For India: भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला (INDW vs AUSW) यांच्या दरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 413 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना, भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने ऐतिहासिक फटकेबाजी केली. अवघ्या 50 चेंडूंमध्ये शतक ठोकत तिने भारतासाठी महिला …
Read More »Asia Cup 2025 मध्ये सूर्याने उडवली रोहितची खिल्ली, व्हिडिओ झाला व्हायरल
Suryakumar Yadav Tease Rohit Sharma In Asia Cup 2025: आशिया कप 2025 च्या अखेरच्या साखळी सामन्यात भारत ओमानविरूद्ध मैदानात उतरला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, नाणेफेकीवेळी त्याने भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा याची खिल्ली उडवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "I …
Read More »इकडे नबीने Dunith Wellalage ला 5 षटकार मारले, तिकडे वडिलांचे हार्ट अटॅकने निधन झाले
Dunith Wellalage Father Passed Away: गुरुवारी (18 सप्टेंबर) आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (SL vs AFG) हा सामना खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवत आपल्या गटात अव्वस्थान पटकावले. मात्र, सामना संपताच संघाच्या आनंदात विरजण घालणारी बातमी आली. संघाचा प्रमुख फिरकीपटू दुनिथ वेल्ललागेच्या वडिलांचे हृदयविकाराच्या …
Read More »