England Made Four Changes For Oval Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) कसोटी मालिकेतील अखेरचा कसोटी सामना गुरुवारपासून (31 जुलै) खेळला जाईल. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळला जाईल. या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेईंग इलेव्हन (England Playing XI) जाहीर केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) दुखापतीमुळे या सामन्यासाठी …
Read More »लिजेंड्स खरे देशभक्त! थेट WCL 2025 च्या ट्रॉफीवर सोडले पाणी, वाचा काय घडले
India Champions Pulled Out From WCL 2025: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends) या स्पर्धेतून मोठी बातमी समोर येतेय. स्पर्धेचे गतविजेते असलेल्या इंडिया चॅम्पियन्स संघाने उपांत्य फेरीतून माघार घेतली आहे. मात्र, त्यानंतरही भारताच्या दिग्गज खेळाडूंचे कौतुक होतेय. India Champions Pulled Out From WCL 2025 वेस्ट …
Read More »भारतीय फलंदाजांनी घेतली इंग्लंडची शाळा! Manchester Test ड्रॉ
ENG vs IND Manchester Test Day 5 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला गेला. सामन्याच्या चौथ्या व पाचव्या दिवशी भारतीय फलंदाजांनी तब्बल पाच सत्र टिच्चून फलंदाजी करत, सामना अनिर्णीत राखला. भारतीय संघासाठी अखेरच्या दिवशी शुबमन गिल (Shubman Gill), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) …
Read More »ENG vs IND Manchester Test Day 4: गिल-राहुल लढले! वाचा Day 4 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Manchester Test Day 4 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मॅंचेस्टर येथे खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने 311 धावांची आघाडी घेतली. त्याचा पाठलाग करताना खराब सुरुवातीनंतर भारतासाठी कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) व केएल राहुल ( KL Rahul) यांनी नाबाद दीडशतकी भागीदारी …
Read More »Asia Cup 2025 Schedule: भारत-पाकिस्तान सामना होणार! एशिया कपचे वेळापत्रक जाहीर
Asia Cup 2025 Schedule: एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) यांनी आगामी एशिया कप 2025 (Asia Cup 2025) चे वेळापत्रक जाहीर केले आहे. युएई येथे होणारी ही स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबर या कालावधीत पार पडेल. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. विशेष म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs IND) हा सामना …
Read More »ब्रेकिंग न्यूज! Asia Cup 2025 झाला फायनल! या दिवशी होणार शुभारंभ
Asia Cup 2025 Confirmed: एशिया खंडातील क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या एशिया कपची घोषणा झाली आहे. एशियन क्रिकेट कौन्सिलच्या (ACC) प्रमुखांनी ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पार पडणार असल्याची घोषित केले. स्पर्धेचे यजमानपद संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईला देण्यात आले आहे. JUST IN: The 2025 edition of the men's Asia …
Read More »टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये राडा ? Shubman Gill-Gautam Gambhir दरम्यान कडाक्याचे भांडण? वाचा काय घडल
Fight Between Shubman Gill-Gautam Gambhir In Manchester Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान मँचेस्टर (Manchester Test) येथे चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारत भारताला बॅकफूटवर ढकलले. मात्र, त्याचवेळी तिसऱ्या दिवशी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये (Indian Dressing Room) वाद झाल्याचे वृत्त आहे. …
Read More »Joe Root ने ओल्ड ट्रॅफर्डवर लिहिला नवा इतिहास! आता नंबर 1 बनण्याकडे घौडदौड
Joe Root Become 2nd Highest Run Getter In Test History: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान मँचेस्टर (Manchester Test) येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने लाजवाब दीडशतकी खेळी केली. यादरम्यान त्याने कसोटी इतिहासातील दुसरा …
Read More »ENG vs IND Manchester Test Day 3: इंग्लंडची टीम इंडियावर कुरघोडी, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Manchester Test Day 3 Highlights: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या चौथ्या कसोटीचा तिसरा दिवस समाप्त झाला. इंग्लंडने संपूर्ण दिवसावर हुकूमत गाजवत धावांची मोठी आघाडी मिळवली. अनुभवी जो रूट (Joe Root) याचे दीडशतक व कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याचे अर्धशतक दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. ENG vs IND Manchester …
Read More »ENG vs IND Manchester Test Day 2: दुसरा दिवस यजमानांचा! वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Manchester Test Day 2 Highlights: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडने आपले वर्चस्व गाजवले. गोलंदाजांनी दमदार कामगिरी केल्यानंतर दोन्ही सलामीवीरांनी इंग्लंडला सामन्यात पुढे नेले. बेन स्टोक्स (Ben Stokes) …
Read More »