Breaking News

फुटबॅाल

लमिन यमालची कमाल! अवघ्या 16 व्या वर्षी EURO 2024 खेळत रचला इतिहास

euro 2024

EURO 2024 Lamine Yamal|युरो कप 2024 (Euro Cup 2024) मध्ये तिसरा सामना स्पेन आणि क्रोएशिया (SPA vs CRO) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात स्पेनचा युवा फॉरवर्ड लमिन यमाल (Lamine Yamal) याने स्वतःच्या नावे एक मोठा विक्रम नोंद केला. या सामन्यासाठी उतरताच तो युरो कप इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. …

Read More »

EURO 2024| स्वित्झर्लंडने केली विजयाने सुरुवात, हंगेरीचा केला 3-1 ने पराभव

EURO 2024

Euro 2024|युरो कप 2024 (Euro Cup 2024) मध्ये पहिल्या दिवशी दुसरा सामना हंगेरी विरुद्ध स्विझर्लंड (HUN vs SUI) असा खेळला गेला. अ गटातील या सामन्यात स्विझर्लंड संघाने हंगेरीचा 3-1 असा पराभव केला. यासह त्यांनी जर्मनीसह अ गटातून विजयी सुरुवात केली. Switzerland open with a win🇨🇭#EURO2024 | #HUNSUI pic.twitter.com/oZQsOH1u6a — UEFA …

Read More »

EURO 2024| यजमान जर्मनीने उडवला स्कॉटलंडचा धुव्वा, पाच जणांनी झळकावले गोल

EURO 2024

Euro 2024| युरो कप 2024 (Euro Cup 2024) स्पर्धेला शनिवारी (15 जून) प्रारंभ झाला. म्युनिक येथे झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान जर्मनी व स्कॉटलंड (GER vs SCO) आमने-सामने आले. ‌विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या जर्मनीने स्कॉटलंडचा 5-1 असा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. An opening match to remember for Germany 🇩🇪#EURO2024 | …

Read More »

आजपासून रंगणार EURO 2024 चा थरार! फुटबॉलप्रेमींसाठी मेजवानी, एका क्लिकवर स्पर्धेविषयी घ्या जाणून सर्वच

euro 2024

Euro 2024|फुटबॉल विश्वचषकानंतरची जगातील दुसरी सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या युरो कप 2024 (Euro 2024) स्पर्धेला 15 जून पासून सुरुवात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12.30 वाजल्यापासून यजमान जर्मनी आणि स्कॉटलंड (GER vs SCO) यांच्यातील सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ होईल. The wait is over 😍#EURO2024 pic.twitter.com/qOywU4mcc0 — UEFA EURO 2024 (@EURO2024) …

Read More »

FIFA World Cup Qualifiers 2026 मधून भारत बाहेर! वादग्रस्त निर्णयाने कतारचा विजय

FIFA World Cup Qualifiers 2026

FIFA World Cup Qualifiers 2026| फिफा विश्वचषक पात्रता फेरी 2026 मध्ये मंगळवारी (11 जून) भारत आणि कतार (INDvQAT) असा सामना खेळला गेला. दोहा येथे झालेल्या या सामन्यात भारताला 2-1 असा पराभव पत्करावा लागला. मात्र, या सामन्याला वादाची किनार लाभली. या पराभ‌वासह भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दुसऱ्या फेरीतील भारतीय संघाचा …

Read More »

छेत्रीच्या निवृत्तीनंतर Indian Football Team ला मिळाला नवा कॅप्टन! कतारविरूद्ध स्वीकारणार जबाबदारी

Indian Football Team New Captain|भारतीय फुटबॉल संघ (Indian Football Team) मंगळवारी (11 जून) फिफा विश्वचषक पात्रता फेरी (FIFA World Cup Qualifier 2026) मध्ये कतारविरुद्ध (INDvQTR) खेळेल. भारत 19 वर्षानंतर प्रथमच इतक्या मोठ्या स्तरावर दिग्गज सुनील छेत्री (Sunil Chhetri Retirement) याच्या विना खेळेल. तत्पूर्वी, भारतीय संघाच्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा झाली …

Read More »

भारतीय फुटबॉलमधील झंझावात थांबला! Sunil Chhetri ची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 19 वर्षांनी समाप्त

SUNIL CHHETRI

Sunil Chhetri Retired|भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार व सर्वकालीन महान फुटबॉलपटू सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने गुरुवारी (6 जून) आंतरराष्ट्रीय फुटबॉलला रामराम केला. कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियम येथे झालेल्या फिफा वर्ल्डकप क्वालिफायर (FIFA World Cup Qualifier) सामन्यात भारत आणि कुवेत (INDvKUW) समोरासमोर आले होते. पूर्ण वेळेपर्यंत गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या या …

Read More »

UCL Final 2024| डॉर्टमंडला हरवत Real Madrid ने 15 व्यांदा जिंकली ट्रॉफी, विनिशीयसचा गोल्डन गोल

ucl final 2024

UEFA Champions League Final|युरोपियन फुटबॉल मधील सर्वात मोठी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या युएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धेचा अंतिम सामना (UCL Final 2024) रविवारी (2 जून) खेळला गेला. स्पॅनिश क्लब रियाल माद्रिद विरुद्ध जर्मन क्लब बोर्शुआ डॉर्टमंड यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात रियाल माद्रिद (Real Madrid) संघाने 2-0 असा विजय मिळवला. यासह त्यांनी …

Read More »

FC Barcelona चा मोठा निर्णय! मॅनेजर Xaviची केली हकालपट्टी

fc barcelona

FC Barcelona Sacked Xavi| जगातील अग्रगण्य व्यावसायिक फुटबॉल क्लब असलेल्या एफसी बार्सिलोना (FC Barcelona) क्लबने आपला मॅनेजर झावी हर्नांडेझ (Xavi) याची हकालपट्टी केली आहे. तो पुढील हंगामात संघाचा भाग नसेल. विशेष म्हणजे, चार आठवड्याआधीच त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. ▶ Comunicat del FC Barcelona https://t.co/wwUVnbJqqz — FC Barcelona (@FCBarcelona_cat) May …

Read More »

Toni Kroos Retirement| युरो कपनंतर क्रूस टांगणार बूट, 34 व्या वर्षीच सर्व प्रकारच्या फुटबॉलला रामराम

toni kroos retirement

Toni Kroos Retirement| जर्मनी आणि रियाल माद्रिदचा महान फुटबॉलपटू टोनी क्रूस (Toni Kroos) याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. आगामी युरो कप 2024 ((Euro Cup 2024) स्पर्धेनंतर तो सर्व प्रकारच्या फुटबॉलमधून निवृत्त होईल. जर्मनीने जिंकलेल्या 2014 फुटबॉल विश्वचषक विजेत्या संघाचा तो भाग होता. https://www.instagram.com/p/C7OkVUKoW_o/?igsh=MWx3OTU1MnY2aGN0Zw== मिडफिल्डर म्हणून खेळणाऱ्या टोनी याने आपल्या …

Read More »