इंग्लिश प्रीमियर लीग 2023-2024 हंगामाची रविवारी (19 मे) समाप्ती झाली. अत्यंत अटीतटीच्या राहिलेल्या या स्पर्धेत अखेरच्या दिवशी मँचेस्टर सिटी (Man City) संघाने वेस्ट हॅमवर 3-1 असा विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. हे त्यांचे सलग चौथे विजेतेपद ठरले. संघाचे मॅनेजर पेप गॉर्डीओला यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने ही चारही विजेतेपदे पटकावली आहेत. FOUR-IN-A-ROW!!!! …
Read More »भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीची निवृत्ती, 20 वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीची होणार अखेर
भारताचा सर्वकालीन महान फुटबॉलपटू सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने आपल्या कारकिर्दीची अखेर करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 39 वर्षाच्या असलेल्या सुनील याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत घोषणा केली. फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील कुवेत विरुद्धचा 6 जून रोजी होणारा सामना त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. (Indian Footballer Sunil …
Read More »“भारतात फुटबॉलला भविष्य”, दिग्गज Oliver Kahn याने सांगितली योजना
Oliver Kahn Said India Have Great Future In Football जर्मनीचा माजी फुटबॉलर व दिग्गज गोलकीपर ऑलीव्हर कान हा काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आला होता. भारतातील फुटबॉलसाठी असलेला एकंदरीत माहोल पाहून त्याने भारताला फुटबॉलमध्ये भविष्य असल्याचे म्हटले. त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे देखील त्याने सांगितले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात कान …
Read More »ISL 10| मुंबई सिटी एफसी दुसऱ्यांदा ISL चॅम्पियन! मोहन बागान सुपर जायंटचा घरच्या मैदानावर पराभव
Mumbai City FC Won ISL 2024 Best Mohun Bagan Super Giant भारतातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या इंडियन सुपर लीग म्हणजेच आयएएसएल (ISL) स्पर्धेचा अंतिम सामना (ISL Final) शनिवारी (४ मे) खेळला गेला. कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई सिटी एफसीने (Mumbai City FC) घरच्या मैदानावर खेळत …
Read More »