Breaking News

Recent Posts

ZIM vs IND: बिश्नोईच्या जाळ्यात अडकली झिम्बाब्वे! टीम इंडियासमोर 116 धावांचे आव्हान

ZIM VS IND

ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत यांच्या दरम्यान पहिला टी20 सामना हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाची दाणादाण उडवली. रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याने चार बळी मिळवत यजमान संघाचा डाव 115 धावांवर रोखण्यात यश मिळवले. Innings Break! A terrific bowling display from #TeamIndia …

Read More »

आणखी काय हवं? Riyan Parag ला बाबांच्या हातून मिळाली डेब्यू कॅप, पाहा भावनिक विडियो

riyan parag

Riyan Parag India Debute: शुबमन गिल याच्या नेतृत्वातील भारतीय संघ झिम्बाब्वेविरूद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी हरारे येथे उतरला. या सामन्यात भारतासाठी तीन जणांनी टी20 पदार्पण केले. आसामचा अष्टपैलू रियान पराग (Riyan Parag) याने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पाऊल टाकले. विशेष म्हणजे त्याला आपल्या पदार्पणाची कॅप त्याच्या …

Read More »

ZIM vs IND: भारताचे नवे टी20 पर्व आज झिम्बाब्वेत होणार सुरू! जाणून घ्या पहिल्या टी20 बद्दल सर्व

BARINDER SRAN

ZIM vs IND: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) विजयानंतर भारतीय संघ प्रथमच मैदानात दिसणार आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नेतृत्वात शनिवारपासून (6 जुलै) भारतीय संघ झिम्बाब्वेविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी विराट कोहली व रवींद्र …

Read More »