Breaking News

Recent Posts

MS Dhoni Retirement| थाला खेळणार IPL 2025? असा आहे पुढचा प्लॅन

ms dhoni retirement

चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएल 2024 च्या साखळी फेरीतून बाहेर व्हावे लागले. अखेरच्या साखळी सामन्यात आरसीबीने त्यांना पराभूत केले. त्यासोबतच एमएस धोनी निवृत्ती (MS Dhoni Retirement) घेणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, त्याबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर धोनी आयपीएलमधून ही निवृत्त होणार अशा बातम्या …

Read More »

Tennis News| झेरेव बनला इटालियन ओपनचा राजा, जारी उपविजेता

ZVEREV TENNIS NEWS

Tennis News| इटलीची राजधानी रोम येथे खेळल्या गेलेल्या इटालियन ओपन 2024 (Italian Open 2024) स्पर्धेची रविवारी (19 मे) सांगता झाली. अंतिम सामन्यात जर्मनीच्या ऍलेक्झांडर झेरेव याने चिलीच्या निकोलस जारी याला पराभूत करत विजेतेपद पटकावले. हे त्याच्या कारकिर्दीतील 22 वे टूर लेव्हल विजेतेपद ठरले. यापूर्वी देखील त्याने 2017 मध्ये या स्पर्धेच्या …

Read More »

सात्विक-चिरागचा विजयरथ सुसाट! थायलंड ओपन जिंकत ठोकली Paris Olympic साठी दावेदारी

satwik chirag paris olympics

भारताचे युवा बॅडमिंटनपटू सात्विक साईराज व चिराग शेट्टी (Satwiksairaj And Chirag Shetty) यांनी थायलंड ओपनच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. या विजेतेपदामुळे भारताच्या पॅरिस ऑलिंपिक (Paris Olympic) स्पर्धेतील पदकाच्या आशा आणखी उंचावल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून ही जोडी सातत्याने जागतिक बॅडमिंटनमध्ये आपला दबदबा राखून आहे. BOYS HAVE DONE IT AGAIN 😎 …

Read More »