Breaking News

Recent Posts

तब्बल 27 वर्षांनी Irani Trophy मुंबईकडे! रहाणेच्या नेतृत्वात संपला विजेतेपदाचा दुष्काळ

irani trophy

Irani Trophy 2024: लखनऊ येथे झालेला इराणी ट्रॉफी (Irani Trophy 2024) सामना अनिर्णित राहिला. रेस्ट ऑफ इंडिया विरूद्ध मुंबई (Rest Of India v Mumbai) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात रणजी विजेत्या मुंबई संघाने (Mumbai Cricket Team) पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर इराणी ट्रॉफी (Irani Trophy) आपल्या नावे केली. तब्बल 27 वर्षानंतर …

Read More »

Vinesh Phogat चा पंतप्रधान मोदींबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली, “व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग करून ते…”

vinesh phogat

Vinesh Phogat On PM Modi Call: भारताची माजी महिला कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश करूनही तिला अपात्र (Vinesh Phogat Olympic Disqualification) घोषित करण्यात आले होते. त्यानंतर तिने निवृत्ती जाहीर करत, थेट सक्रिय राजकारणात उडी घेतली. आता हरियाणा …

Read More »

Sarfaraz Khan 200: रनमशिन सर्फराजची नव्या हंगामात तुफानी सुरुवात! इराणी ट्रॉफीमध्ये ठोकले द्विशतक

sarfaraz khan 200

देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाचे स्पर्धा असलेल्या इराणी ट्रॉफी (Irani Trophy 2024) स्पर्धेचा रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध मुंबई (Rest Of India v Mumbai) असा सामना लखनऊ येथे खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईचा अनुभवी फलंदाज सर्फराज खान (Sarfaraz Khan) याने अप्रतिम फलंदाजीचे प्रात्यक्षिक घडवले. त्याने कालच्या आपल्या नाबाद अर्धशतकी खेळीला दुसऱ्या …

Read More »