admin
September 30, 2025 अन्य खेल
Hockey India Announced For Training Camp: हॉकी इंडियाने 29 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर 2055 दरम्यान बेंगळुरू येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) सेंटरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी संघाची घोषणा केली आहे. या शिबिरासाठी 33 खेळाडूंची निवड केली गेली. Hockey India Announced For Training Camp वरिष्ठ भारतीय संघाचे हे शिबिर दोन …
Read More »
admin
September 30, 2025 क्रिकेट
RCB For Sale Before IPL 2026: तब्बल 18 वर्षांचा दुष्काळ संपवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबी संघाने आयपीएल 2025 चे विजेतेपद पटकावले होते. मात्र, हे सर्वोच्च यश मिळवल्यानंतरही आता संघाची विक्री होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आयपीएलचे जनक ललित मोदी (Lalit Modi) यांनी याबाबत सूतोवाच केले आहे. There have been …
Read More »
admin
September 30, 2025 फुटबॅाल
Mohun Bagan Super Giant Withdraw From ACL 2: इंडियन सुपर लीग विजेता फुटबॉल क्लब मोहन बागान सुपर जायंटने सध्या सुरू असलेल्या एएफसी चॅम्पियन्स लीग 2 स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत हा भारतीय संघ खेळताना दिसणार नाही. AFC confirms that 🇮🇳 Mohun Bagan are considered to have withdrawn …
Read More »
admin
September 30, 2025 कबड्डी
No Handshake In PKL 12 Match: प्रो कबड्डी लीग 2025 चा बारावा हंगाम आता चांगलाच रंगू लागला आहे. सोमवारी (29 सप्टेंबर) याचाच एक अध्याय पहायला मिळाला. हरियाणा स्टिलर्स (Haryana Steelers) विरुद्ध दबंग दिल्ली (Dabangg Delhi) अशा झालेल्या सामन्यात हरियाणाच्या खेळाडू व प्रशिक्षकांनी मॅच रफ्री व विरुद्ध संघाशी सामन्यानंतर हात मिळवले …
Read More »
admin
September 30, 2025 क्रिकेट
ICC Womens Cricket World Cup 2025: मंगळवारी (30 सप्टेंबर) तेराव्या आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे. भारत व श्रीलंका संयुक्तरीत्या या स्पर्धेचे यजमानपद भूषवतील. स्पर्धेत यावेळी एकूण आठ संघ सहभागी होत असून, यजमान भारतासह ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांना विजेतेपदाचे दावेदार मानले जातात. Which team is going to add …
Read More »
admin
September 29, 2025 क्रिकेट
Nepal Cricket Team Registered Historic Series Win Against West Indies: नेपाळ क्रिकेट संघाने सोमवारी (29 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला. वेस्ट इंडिजला सलग दुसऱ्या टी20 सामन्यात पराभूत करत त्यांनी मालिका आपल्या नावे केली. कोणत्याही कसोटी दर्जा असलेल्या आयसीसी संघाविरुद्धचा त्यांचा हा पहिलाच मालिकाविजय ठरला. Perfect.Well done Nepal.Nepal Beats West …
Read More »
admin
September 29, 2025 क्रिकेट
Chris Woakes Announced Retirement From International Cricket: इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू ख्रिस वोक्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सततच्या दुखापती व ऍशेस मालिकेसाठी संघात स्थान न मिळाल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. यासह त्याच्या 14 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची समाप्ती झाली. पुढील काळात काऊंटी क्रिकेट व जगभरातील फ्रॅंचायजी क्रिकेट आपण …
Read More »
admin
September 28, 2025 क्रिकेट
ISPL 3 News: टेनिस क्रिकेट (Tennis Cricket) विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या आयएसपीएल स्पर्धेचा तिसरा हंगाम पुढील वर्षाच्या सुरुवातीला खेळला जाईल. ही स्पर्धा पहिल्या दोन हंगामापेक्षा अधिक भव्यदिव्य असेल. त्याचाच एक भाग म्हणून आता स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला तब्बल अडीच कोटींची कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू …
Read More »
admin
September 28, 2025 क्रिकेट
Mithun Manhas Elected As New BCCI President: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नवा अध्यक्ष मिळाला आहे. दिल्लीचा माजी रणजीपटू मिथुन मन्हास याची नवा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. बीसीसीआय अध्यक्ष होणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरला. तर, उपाध्यक्ष म्हणून अंतरिम अध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) …
Read More »
admin
September 25, 2025 क्रिकेट
India Squad For West Indies Test Series: भारत व वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्या दरम्यान होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघ या मालिकेत खेळेल. या मालिकेसाठी अनुभवी रवींद्र जडेजा हा भारताचे उपकर्णधारपद सांभाळेल. तर, जवळपास नऊ वर्षानंतर पुनरागमन केलेल्या करूण …
Read More »