admin
August 30, 2025 क्रिकेट
Rahul Dravid Step Down As Rajasthan Royals Head Coach: भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक व राजस्थान रॉयल संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजस्थान रॉयल्सने अधिकृत सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे, भारताला टी20 विश्वचषक जिंकून दिल्यानंतर, रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक बनलेल्या द्रविडने …
Read More »
admin
August 29, 2025 कबड्डी
PKL 12 Day 1 Result: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) च्या पहिल्या दिवशी दोन सामने खेळले गेले. तेलुगू टायटन्स विरूद्ध तमिल थलायवाज या उद्घाटनाच्या सामन्यात थलायवाजने टायटन्सला पराभूत केले. तर, पुणेरी पलटन विरुद्ध बेंगळुरू बुल्स हा दुसरा सामना टायब्रेकरपर्यंत रंगला. यामध्ये पुणेरी पलटनने बाजी मारली. कोण म्हणतं जिंकणार नाय! …
Read More »
admin
August 29, 2025 कबड्डी
PKL 12 Starts Tonight: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या हंगामाचा शुक्रवारी (29 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. बारा संघांच्या या स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना तेलुगू टायटन्स विरूद्ध तमिल थलायवाज (Telugu Titans vs Tamil Thalaivas) असा होईल. युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा पहिल्या दिवशी राष्ट्रगीत …
Read More »
admin
August 27, 2025 क्रिकेट
R Ashwin Retired From IPL: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने आपल्या कारकिर्दीविषयी मोठा निर्णय घेतला आहे. मागील वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या अश्विनने भारतीय क्रिकेटसोबत खेळाडू म्हणून असलेले आपले नाते संपवले आहे. त्याने बुधवारी (27 ऑगस्ट) आपण आयपीएलमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. तसेच, जगभरातील लीग …
Read More »
admin
August 24, 2025 क्रिकेट
Cheteshwar Pujara Announced Retirement From All Forms Of Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने खेळाडू म्हणून क्रिकेटच्या आपल्या प्रवासाची समाप्ती केली. Wearing the Indian jersey, singing the anthem, and trying my best each time I …
Read More »
admin
August 23, 2025 क्रिकेट
Dream 11 Story And Revenue Model: भारत सरकारने नुकतेच ऑनलाइन गेमिंग बिल पास केले आहे. यामध्ये पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या खेळांवर बंदी आणली गेली. त्यामुळे असे विविध ऍप आता कायमचे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ड्रीम इलेव्हनने अधिकृतरित्या पत्रक जाहीर करत आपण, पैसे लावून खेळले जाणारे गेम बंद करत असल्याचे जाहीर …
Read More »
admin
August 23, 2025 फुटबॅाल
North East United Won Durand Cup 2025: जगातील तिसरी आणि भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा असलेल्या डुरंड कप (Durand Cup 2025) स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (23 ऑगस्ट) खेळला गेला. कोलकाता येथील ऐतिहासिक सॉल्ट लेक स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीने पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत असलेल्या डायमंड हार्बर …
Read More »
admin
August 19, 2025 क्रिकेट
Ajit Agarkar On Shreyas Iyer Exclusion: आगामी एशिया कप 2025 स्पर्धेसाठी मंगळवारी (19 ऑगस्ट) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 15 सदस्यीय भारतीय संघ विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल. या संघात अनुभवी श्रेयस अय्यर याला जागा मिळाली नाही. पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता, निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर …
Read More »
admin
August 19, 2025 क्रिकेट
India Sqaud For Womens ODI World Cup 2025: मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिका व महिला वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारतीय संघ आपले पहिले विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. अनुभवी सलामीवीर शेफाली वर्मा व अष्टपैलू पूजा वस्त्रकार यांना संघात जागा मिळाली नाही. …
Read More »
admin
August 19, 2025 क्रिकेट
Team India For Asia Cup 2025: एशिया कप 2025 क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारतीय संघ युएई येथे या स्पर्धेत सहभागी होईल. भारतीय संघ प्रथमच अनेक अनुभवी क्रिकेटपटूंविना मोठ्या स्पर्धेत सामील होईल. शुबमन गिल याची थेट उपकर्णधारपदी निवड करत निवड समितीने सर्वांना धक्का …
Read More »