Babar Azam, INDvsPAK : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेला टी२० विश्वचषकातील १९वा सामना अतिशय रोमांचक राहिला. गोलंदाजीतील चांगल्या प्रदर्शनानंतर पाकिस्तानने फलंदाजीतही सावध सुरुवात केली होती. परंतु भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाजांनी गुडघे टेकले आणि अवघ्या …
Read More »
kridacafe