TimeLine Layout

July, 2025

  • 1 July

    Rufus The Hawk: 17 वर्षांपासून विम्बल्डनवर करडी नजर ठेवणाऱ्या रूफसची कहाणी

    rufus the hawk

    Rufus The Hawk: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम म्हणजे विम्बल्डन (Wimbledon 2025) 30 जूनपासून सुरू झाली. अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात आणि ग्रास कोर्टवर होणारी ही सध्याची तरी एकमेव टेनिस स्पर्धा. अनेक अर्थाने ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या विम्बल्डनचे असे आणखी एक वैशिष्ट्य आहे, जे कदाचित अनेकांना माहीत नसेल. ते वैशिष्ट्य कोणता नियम …

    Read More »
  • 1 July

    Rohit-Virat चे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन लांबणार? त्या 3 वनडेचा निर्णय भारत सरकारच्या कोर्टात

    ROHIT-VIRAT

    Rohit-Virat International Cricket Comeback Might Delay: भारतीय क्रिकेट संघाचे अनुभवी क्रिकेटपटू रोहित शर्मा व विराट कोहली हे सध्या केवळ वनडे या क्रिकेटच्या एकाच प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. मागील वर्षी टी20 व मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून दोघांनी निवृत्ती जाहीर केले आहे. मात्र, या दोघांना एकत्रित आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहण्याची चाहत्यांना …

    Read More »
  • 1 July

    Birmingham Test साठी बदलणार टीम इंडिया? प्लेईंग 11 मधून या दोघांचा पत्ता कट

    BIRMIGHAM TEST

    Team India Probable Playing XI For Birmingham Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून सुरू होईल. बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल होऊ शकतात. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर संघ व्यवस्थापन हे बदल करण्याची शक्यता आहे. Team India Probable …

    Read More »

June, 2025

  • 30 June

    आता Captain Cool MS Dhoni शिवाय कोणीच नाही, भारत सरकारनेच केल शिक्कामोर्तब, वाचा सविस्तर

    Captain cool ms dhoni

    Captain Cool MS Dhoni Trademark: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला कॅप्टन कूल नावाने ओळखले जाते. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या शांत स्वभावाने महत्त्वाचे निर्णय घेत संघाला विजयी बनवण्यात तो पारंगत होता. इतर खेळात देखील अनेक कर्णधारांना या नावाने संबोधले जाते. मात्र, आता कॅप्टन कूल या नावाने केवळ …

    Read More »
  • 30 June

    दुसऱ्या कसोटीआधी Yashasvi Jaiswal ला मिळाली गुड न्यूज, वाचा काय घडले?

    yashasvi jaiswal

    Good News For Yashasvi Jaiswal: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी आनंदाची बातमी मिळाली आहे. आगामी देशांतर्गत हंगामात जयस्वाल हा पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) साठी खेळताना दिसेल. संघटनेने त्याने ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्यासाठी दिलेला अर्ज मंजूर केला आहे.  Good News For …

    Read More »
  • 30 June

    Birmingham Test साठी इंग्लंडने जाहीर केली प्लेईंग 11, ‘त्या’ गोलंदाजाचे कमबॅक नाहीच

    BIRMINGHAM TEST

    England Playing XI For Birmingham Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानचा दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथे होणार आहे. उभय संघांदरम्यान 2 जुलैपासून होणाऱ्या या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात एकही बदल केला नाही.  England Announced Playing XI For Birmingham Test …

    Read More »
  • 30 June

    भारतीय बॅडमिंटनचा नवा युवराज! Ayush Shetty बनला US Open Badminton 2025 चा विजेता

    ayush shetty

    Ayush Shetty Won US Open Badminton 2025: भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. अमेरिकेत झालेल्या युएस ओपन बॅडमिंटन 2025 स्पर्धेत त्याने विजेतेपद पटकावले. चालू वर्षी वर्ल्ड टूर फायनल जिंकणारा तो भारताचा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला.  Ayush Shetty Won US Open Badminton 2025 यापूर्वीच अंतिम सामन्यात प्रवेश …

    Read More »
  • 29 June

    FIFA Club World Cup 2025 मधून मेस्सीच्या इंटर मियामीची लाजिरवाणी एक्झिट, पीएसजीने उडवला 4-0 ने धुव्वा

    fifa club world cup 2025

    FIFA Club World Cup 2025: अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा क्लब वर्ल्डकप 2025 मध्ये रविवारी (29 जून) राऊंड ऑफ 16 चा महत्वपूर्ण सामना खेळला गेला. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) नेतृत्व करत असलेल्या इंटर मियामी (Inter Miami) समोर फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच पीएसजी (PSG) संघाचे आव्हान होते. पीएसजीने या सामन्यात …

    Read More »
  • 29 June

    Chennai Bulls ठरली Rugby Premier League 2025 ची चॅम्पियन, दिल्ली रेड्झ उपविजेता

    rugby premier league 2025

    Chennai Bulls Won Rugby Premier League 2025: पहिल्या रग्बी प्रिमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (29 जून) खेळला गेला. चेन्नई बुल्स संघाने दिल्ली रेड्झ (Delhi Redz) संघाचा पराभव करत पहिला हंगामाचे विजेतेपद आपल्या नावे केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात हैदराबाद हिरोजने बेंगलोर ब्रेवहार्ट्सचा पराभव केला. Chennai Bulls demolish Delhi Redz …

    Read More »
  • 29 June

    तन्वी शर्मा आणि आयुष शेट्टी US Open 2025 Badminton च्या फायनलमध्ये

    US OPEN 2025 BADMINTON

    US Open 2025 Badminton: अमेरिकेत सुरू असलेल्या युएस ओपन 2025 बॅडमिंटन स्पर्धेत भारतीयांची शानदार कामगिरी सुरू आहे. भारताचे युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी (Ayush Shetty) आणि तन्वी शर्मा (Tanvi Sharma) यांनी अनुक्रमे पुरुष व ‌महिला एकेरीच्या अंतिम फेरी धडक मारली. स्पर्धेचे अंतिम सामने 30 जून रोजी होतील.  “I see glimpses of …

    Read More »