MPL 2024| महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2024) स्पर्धेतील दुसरा सामना सोमवारी (3 जून) पुणेरी बाप्पा आणि ईगल नाशिक टायटन्स (PBvENT) यांच्या दरम्यान खेळला गेला. एमसीए स्टेडियम गहुंजे येथे झालेल्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाने 7 धावांनी विजय मिळवला. पुणेरी बाप्पा संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला हा सामना फिनिश …
Read More »TimeLine Layout
June, 2024
-
3 June
Kedar Jadhav Retirement| जिंदगी के सफर में… म्हणत केदार जाधवने स्वीकारली निवृत्ती, दिमाखदार कारकिर्दीची समाप्ती
Kedar Jadhav Retirement|भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषक खेळण्यात व्यस्त असतानाच आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली आहे. महाराष्ट्र तसेच भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू केदार जाधव (Kedar Jadhav) याने सोमवारी (3 जून) सोशल मीडिया पोस्ट करत आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे घोषित केले. Thank you all For your …
Read More » -
3 June
T20 World Cup| ओमान-नामीबियात रंगला सुपर-ओव्हरचा थरार, 39 वर्षीय विझे ठरला हिरो
T20 World Cup 2024|टी 20 विश्वचषक 2024 मध्ये तिसरा सामना नामीबिया विरुद्ध ओमान (NAMvOMN) यांच्या दरम्यान खेळला गेला. बार्बाडोस येथे झालेल्या या सामन्यात चाहत्यांना सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात नामीबिया संघाने विजय मिळवला. Delivering in all facets of the game 👏 The Namibia talisman, David …
Read More » -
2 June
MPL 2024| गतविजेत्या रत्नागिरी जेट्सची विजयी सलामी, केदारच्या कोल्हापूर टस्कर्सची सपशेल शरणागती
MPL 2024|महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2024) स्पर्धेचा दुसरा हंगाम रविवारी (2 जून) सुरू झाला. उद्घाटनाच्या सामन्यात पहिल्या हंगामातील विजेते रत्नागिरी जेट्स व उपविजेते पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (RJvPBGKT) आमनेसामने आले. या पहिल्या सामन्यात रत्नागिरीने कोल्हापूरवरील आपले वर्चस्व कायम राखत 54 धावांनी विजय साकारला. या विजयात त्यांचा …
Read More » -
2 June
T20 World Cup| पापुआ न्यू गिनीने विंडीजला झुंजवले, चेसच्या खेळीने यजमानांचा संघर्षपूर्ण विजय
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या दिवशी दुसरा सामना यजमान वेस्ट इंडिज व पापुआ न्यू गिनी (WIvPNG) यांच्या दरम्यान झाला. गयाना येथे झालेल्या या सामन्यात दुबळ्या पापुआ न्यू गिनी संघाने यजमानांना चांगलेच झुंजवले. मात्र, अखेरीस अनुभवी रोस्टन चेस (Roston Chase) व आंद्रे रसेल यांनी आक्रमक फटकेबाजी करत संघाला …
Read More » -
2 June
टीम इंडियाचा कोच बनणार का? Gautam Gambhir ने दिले हे उत्तर
Gautam Gambhir On Team India Coach|भारतीय क्रिकेट संघाला जुलै महिन्यात नवा मुख्य प्रशिक्षक (Team India New Head Coach) मिळणार आहे. टी20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ समाप्त होणार असून, ते पुन्हा या पदासाठी अर्ज करणार नाहीत. अशात त्यांचा उत्तराधिकारी म्हणून गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचे नाव चर्चेत आहे. मागील जवळपास …
Read More » -
2 June
दिमाखदार सोहळ्याने MPL 2024 ला सुरूवात! मौनी रॉय-संजू राठोडने उधळला ग्लॅमरचा रंग
MPL 2024|महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Maharashtra Cricket Association) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2024) च्या दुसऱ्या हंगामाला रविवारी (2 जून) सुरुवात झाली. एमसीएच्या गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (MCA Stadium) शानदार उद्घाटन सोहळ्याने सर्वांची मने जिंकली. ज्याची वाट आपण आतुरतेने पाहत होतो, त्या महाराष्ट्र प्रिमियर लीग चा भव्य उद्घाटन सोहळा आज …
Read More » -
2 June
Nayana James ची गोल्डन जंप! तैवान ओपनमध्ये भारताच्या खात्यात तिसरे मेडल
Nayana James Won Gold Medal|भारताची उदयोन्मुख लांबउडीपटू नयना जेम्स (Nayana James) हिने तैवान ऍथलेटिक्स ओपन (Taiwan Athletics Open) मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तिने 6.43 मीटर इतकी उडी मारत सर्वोत्तम कामगिरी केली. Nayana James wins 🥇 in Women's Long Jump in Taiwan Open – WACT Bronze after clearing 6.43m Asian Ch'ps🥇Sumire …
Read More » -
2 June
अमित पंघलने मिळवून दिला भारताला आणखी एक Paris Olympic कोटा, बॉक्सिंगमध्ये वाढली मेडलची आशा
Amit Panghal Seal Paris Olympic Spot|आगामी पॅरिस ऑलिंपिक स्पर्धांसाठी सध्या अनेक पात्रता फेऱ्या सुरू आहेत. त्यातूनच भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारताचा आघाडीचा बॉक्सर अमित पंघल (Amit Panghal) याने रविवारी (2 जून) बँकॉक येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग क्वालिफायर स्पर्धेत 51 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत प्रवेश करत, …
Read More » -
2 June
Venkatesh Iyer Marriage| KKR ला चॅम्पियन बनवताच अय्यर चढला बोहल्यावर, श्रुतीसह बांधली लग्नगाठ, पाहा फोटोज
Venkatesh Iyer Marriage| नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद पटकावले. त्यांच्या या विजयात मोलाचा वाटा उचलणारा भारताचा अष्टपैलू वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने आपली मैत्रीण श्रुती हिच्यासह सात फेरे घेतले. त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच वेंकटेश …
Read More »