FC Barcelona Sacked Xavi| जगातील अग्रगण्य व्यावसायिक फुटबॉल क्लब असलेल्या एफसी बार्सिलोना (FC Barcelona) क्लबने आपला मॅनेजर झावी हर्नांडेझ (Xavi) याची हकालपट्टी केली आहे. तो पुढील हंगामात संघाचा भाग नसेल. विशेष म्हणजे, चार आठवड्याआधीच त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. ▶ Comunicat del FC Barcelona https://t.co/wwUVnbJqqz — FC Barcelona (@FCBarcelona_cat) May …
Read More »TimeLine Layout
May, 2024
-
24 May
Paris Olympics साठी भारताचा कुस्ती संघ जाहीर, पाहा कोण आहेत गोल्डचे दावेदार
Indian Wrestlers In Paris Olympics|खेळांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धा यावर्षी फ्रान्सची राजधानी पॅरिस (Paris Olympics 2024) येथे होत आहेत. या स्पर्धेसाठी आता भारताच्या कुस्ती संघाची घोषणा झाली आहे. यंदा ऑलिंपिकमध्ये भारताचे केवळ सहा कुस्तीगीर सहभागी होणार असून, यामध्ये केवळ एक पुरुष कुस्तीगीर आहे. हे सर्व कुस्तीगीर फ्रीस्टाइल कुस्तीच्या …
Read More » -
24 May
Team India New Head Coach| जय शहांनी केली पॉंटिंगच्या खोटारडेपणाची पोलखोल, म्हणाले, “त्याला कधीच…”
Team India New Head Coach|भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण होणार याबाबत सातत्याने चर्चा होत आहे. रोज नव्या नव्या बातम्या समोर येत असताना, बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांचे एक मोठे वक्तव्य आले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) याचा खोटारडेपणा शहा यांनी उघडा पाडला. रिकी …
Read More » -
24 May
T20 World Cup| भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटाची रक्कम ऐकून येईल चक्कर, मोदींनी केला ICC चा पर्दाफाश
2024 T20 World Cup|आयपीएल 2024 चा रणसंग्राम संपल्यानंतर लगेचच टी20 विश्वचषकाचा थरार सुरू होणार आहे. यूएसए आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या या विश्वचषकात 20 संघ सहभागी होतील. त्यापैकी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान (INDvPAK) यांच्यातील सामना 9 जून रोजी खेळला जाईल. न्यूयॉर्क येथे होणाऱ्या या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. मात्र, त्याआधीच …
Read More » -
24 May
Hardik Natasha Seprated| लग्नाच्या 4 वर्षानंतर हार्दिकच्या पत्नीने निवडली नवी वाट? वाचा काय घडले
Hardik Natasa Seprated Rumours| भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या बाबतीत एक बातमी समोर येत आहे. हार्दिकची पत्नी नतासा स्टॅन्कोविक (Natasa Stankovic) हिने आपल्या इंस्टाग्राम बायोमधून पंड्या आडनाव हटवले असून, हार्दिक सोबतचे आपले फोटो देखील डिलीट केले आहेत. त्यामुळे ते दोघे विभक्त झाल्याच्या बातम्यांना पेव फुटले आहे. …
Read More » -
23 May
USAvBAN: अमेरिकेने रचला इतिहास! लाजिरवाण्या पराभवासह बांगलादेशने गमावली टी20 मालिका
USAvBAN|टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी पंधरा दिवस आधीच अमेरिकेत पोहोचलेल्या बांगलादेश क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. युएसए क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामनाही जिंकत मालिका खिशात घातली. अशाप्रकारे सहयोगी देशाच्या संघाकडून पराभूत होण्याची बांगलादेशची ही पहिलीच वेळ आहे. TWO IN TWO! 😮 USA ensure a series victory against Bangladesh …
Read More » -
23 May
मोठी बातमी: Shikhar Dhawan ने दिले निवृत्तीचे संकेत, म्हणाला, “माझे क्रिकेट शेवटाकडे येऊन…”
Shikhar Dhawan Hits Retirement|भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन हा दुखापतीमुळे आयपीएल 2024 चा पूर्ण हंगाम खेळू शकला नाही. स्पर्धेच्या मध्यात त्याला दुखापत झाल्यामुळे तो बाकावर बसून राहिला. त्यानंतर पंजाब किंग्स संघाची कामगिरी खराब राहिली व ते गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर घसरले. अशातच आता शिखर याने स्वतःच्या निवृत्तीबाबत संकेत दिले …
Read More » -
23 May
Team India New Head Coach: केएलच्या सल्ल्याने लॅंगरचा टीम इंडियाचा कोच होण्यास नकार, धक्कादायक खुलाश्याने खळबळ
Team India New Head Coach| भारतीय क्रिकेट संघाचा नवीन प्रशिक्षक बनण्यासाठी अनेक भारतीय तसेच विदेशी प्रशिक्षक पसंती दर्शवत आहेत. त्यासोबतच असेही काही अनुभवी खेळाडू आहेत ज्यांनी यासाठी रस दाखवलेला नाही. बीसीसीआयने प्रस्ताव देऊनही ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने मुख्य प्रशिक्षक बनण्यास नकार दिला. त्यानंतर आता या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जस्टिन …
Read More » -
23 May
French Open 2024 चा ड्रॉ जाहीर, नदाल-मरेची पहिल्याच राउंडमध्ये परीक्षा, सुमित नागलला…
French Open 2024 Draw|वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपन 2024 स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाला आहे. रोलॅंड गॅरोस (Roland Garros) या मातीच्या कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत, अनेक दिग्गज आणि फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंसमोर पहिल्याच फेरीत अवघड प्रतिस्पर्धी उभे ठाकले आहेत. तब्बल 14 फ्रेंच ओपन जिंकणारा स्पेनचा माजी अग्रमानांकित टेनिसपटू राफेल …
Read More » -
23 May
IPL 2024 Qualifier 2 Preview| चेपॉकवर SRHvRR ची फायनलसाठी लढाई, पाऊस दाखवणार ऍक्शन?
IPL 2024 Qualifier 2 Preview| आयपीएल 2024 चा अंतिम टप्पा खेळला जात आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये केकेआरने सनरायझर्स हैदराबादला मात देऊन अंतिम फेरीत धडक मारली. तर, एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हरवून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर आता क्वालिफायर 2 सामन्यात शुक्रवारी (24 मे) सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स आमने-सामने …
Read More »