Breaking News

पोरींनी जग जिंकले! भारत बनला ICC Womens Cricket World Cup 2025 चा विश्वविजेता

icc womens cricket world cup 2025
Photo Courtesy: X

India Won ICC Womens Cricket World Cup 2025: भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (2 नोव्हेंबर) खेळला गेला. मुंबई येथील डी.वाय पाटील स्टेडियम येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत प्रथमच आयसीसी विश्वचषक जिंकला.

India Won ICC Womens Cricket World Cup 2025

बातमी अपडेट होत आहे…

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Ajit Pawar च पुन्हा एकदा ऑलिम्पिक संघटनेचे दादा! केंद्रीय मंत्र्याच्या गटालाही देणार वाटा