Breaking News

दिवा पुन्हा येतेय! Nikki Bella करतेय WWE मध्ये पुनरागमनाची तयारी

nikki bella
Photo Courtesy: X

Nikki Bella Preparing For WWE Return: डब्लूडब्लूई सुपरस्टार निक्की बेला (Nikki Bella) हिने तिच्या WWE पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. ही माजी दिवाज चॅम्पियन स्क्वेअर सर्कलमध्ये परतण्याची तयारी करतेय.

Nikki Bella Preparing For WWE Return

फेब्रुवारीमध्ये झालेल्या महिला रॉयल रंबल (Womens Royal Rumble) सामन्यात तिने अचानक हजेरी लावली होती. जो तिचा तीन वर्षांनंतरचा पहिला सामना होता. तिची जुळी बहीण ब्री बेला (Brie Bella) देखील रिंगमध्ये सक्रिय नव्हती. तिचा शेवटचा सामना 2022 च्या रॉयल रंबलमध्ये झाला होता. त्यांना 2020 च्या WWE हॉल ऑफ फेम क्लासमध्ये द बेला ट्विन्स म्हणून समाविष्ट करण्यात आले होते. (WWE USA)

द निक्की अँड ब्री शोच्या नवीनतम भागात बोलताना, निक्कीने सांगितले की, ती तिच्या WWE पुनरागमनासाठी सराव करत आहे. शेवटच्या वेळी 2022 च्या रॉयल रंबल सामन्यादरम्यान एकाच वेळी द बेला ट्विन्स एकाच रिंगमध्ये होत्या.  2018पासून त्या एकत्र आलेल्या नाहीत. दोघी कदाचित टॅग टीम चॅम्पियनशिपमध्ये एकत्रित दिसू शकतात.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ENG vs IND: जस्सीचा बकरा बनलाय रूट! हा रेकॉर्ड आता बुमराहच्या नावावर