Breaking News

Recent Posts

ZIM vs IND: सलग दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेची हार, गिलच्या ‘यंग इंडिया’ची मालिकेत आघाडी

ZIM VS IND

ZIM vs IND: झिम्बाब्वे  आणि भारत यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (10 जुलै) खेळला गेला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 23 धावांनी विजय साजरा केला. यासह भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली.  नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने यशस्वी जयस्वाल, …

Read More »

Sunil Gavaskar: भारतीय क्रिकेटला ‘सनी डेज’ दाखवणारे सुनील गावसकर

sunil gavaskar

Sunil Gavaskar Story: भारतीय क्रिकेटचा पहिला सुपरस्टार कोण? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. या प्रश्नाची उत्तरे अनेक दिली जातात. कोणी कर्नल सीके नायडू यांचे नाव घेतात, कोणी टायगर पतौडी, तर कोणी नाव घेतो लालाजींचे. मात्र प्रसिद्धी, मैदानावरील खेळ, आकडे आणि इतर सगळ्यात बाबींचा विचार केल्यास हा मान जाईल ‘लिटील मास्टर’ …

Read More »

Gautam Gambhir: भारतीय क्रिकेटच्या गंभीर युगाची सुरूवात! चार वर्षात ही असणार आव्हाने, सिनियर खेळाडूंना…

gautam gambhir

Gautam Gambhir As Head Coach: भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची निवड केली गेली आहे. राहुल द्रविड यांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर आता गंभीर भारतीय संघाचा कर्ताधर्ता म्हणून काम पाहिल. विशेष अटींसह हे पद स्वीकारल्यानंतर गंभीर याच्याकडे भारतीय क्रिकेटमधील सर्व ताकद असणार आहे असे बोलले जातेय. …

Read More »