Breaking News

Recent Posts

ZIM vs IND: अभिषेकच्या तडाख्यानंतर ऋतू-रिंकूचा झंझावात! भारताचा 234 धावांचा डोंगर

zim vs ind

ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील दुसरा टी20 सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय फलंदाजांनी या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. दुसरा सामना खेळत असलेल्या अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने वेगवान शतक झळकावले. त्यानंतर ऋतुराज गायकवाड याने नाबाद 77 व रिंकू सिंग …

Read More »

शाब्बास रे पठ्ठ्या! दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात Abhishek Sharma चा शतकी धमाका

abhishek sharma

Abhishek Sharma Century: झिम्बाब्वे विरूद्ध भारत (ZIM vs IND) यांच्यादरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (7 जुलै) हरारे येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना शून्यावर बाद झालेला सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने दुसऱ्या सामन्यात जबरदस्त खेळ दाखवला. त्याने या सामन्यात 46 चेंडूंमध्ये वादळी शतक झळकावले. …

Read More »

WCL 2024: इंडिया चॅम्पियन्सचा पाकिस्तान चॅम्पियन्सविरूद्ध पराभव! अकमल-शारजिल जोडीची तुफान फटकेबाजी

WCL 2024

WCL 2024: इंग्लंड येथे सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends) स्पर्धेत शनिवारी (6 जुलै) इंडिया चॅम्पियन्सविरूद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स (INDC vs PAKC) असा सामना खेळला गेला. बर्मिंगहॅम येथे झालेल्या या सामन्यात इंडिया चॅम्पियन्स संघाला 68 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. पाकिस्तान चॅम्पियन्ससाठी सलामीवीर कामरान अकमल व शारजिल …

Read More »