Breaking News

Recent Posts

कोण पकडणार गाडी क्रमांक 1552? MIvCSK च्या राड्याचा इतिहास हा आहे

mivcsk

MIvCSK Rivalry: आयपीएल 2025 (IPL 2025) मधील अति महत्त्वाचा आणि हाय-व्होल्टेज सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. प्रत्येकी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MIvCSK) यांच्यातील हा सामना स्पर्धेची पुढील दिशा ठरवेल. आयपीएलचा ‘एल क्लासिको’ म्हटला जाणार हा सामना, इतका हाईप का केला जातो यामागे …

Read More »

जितका विस्फोटक तितकाच हळवा! वादळी खेळीनंतर Ashutosh Sharma ने ‘त्या’ व्यक्तिला अर्पण केला सामनावीर पुरस्कार, 66 धावा…

ashutosh sharma

Ashutosh Sharma Dedicate MoM Award: आयपीएल 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपरजायंट्सला अवघा एक गडी राखून पराभूत केले. दिल्लीसाठी या सामन्याचा हिरो झाला आशुतोष शर्मा (Ashutosh Sharma). दिल्ली संघ संकटात असताना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानावर उतरत त्याने वादळी अर्धशतक करत संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याने आपला सामनावीर …

Read More »

अवघ्या 15 बॉलमध्ये रातोरात स्टार बनला Vipraj Nigam! रिंकू सिंगचा खास जोडीदार आणि बरच काही

VIPRAJ NIGAM

Vipraj Nigam Story: आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये चौथा सामना चांगलाच थरारक झाला. दिल्ली कॅपिटल्सने अखेरच्या षटकात 210 धावांचे लक्ष अवघा एक गडी राखून पूर्ण केले. आशुतोष शर्मा याने तुफानी नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मात्र, त्यांच्या विजयाचा आणखी एक शिल्पकार होता युवा अष्टपैलू विपराज निगम (Vipraj Nigam). …

Read More »