Breaking News

Recent Posts

बालदिनीच बॉस बेबी’ Vaibhav Suryavanshi चा धमाका! टीम इंडियासाठी 32 चेंडूत ठोकले झंझावाती शतक

vaibhav suryavanshi

Vaibhav Suryavanshi 32 Ball Century: एशिया कप रायझिंग स्टार्स  या स्पर्धेत ‌इंडिया ए विरुद्ध युएई (INDAvUAE) यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी केली. भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने अवघ्या 32  चेंडूत शतक झळकावले. यासह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याने 42 चेंडूवर 144 धावा कुटल्या. …

Read More »

IPL 2026 Retention: सर्व 10 संघ ‘या’ खेळाडूंना देणार नारळ, तर यांना मिळणार दुसरी संधी

ipl 2026 retention

IPL 2026 Retention: आयपीएल 2026 साठी खेळाडूंना कायम ठेवण्याची व करारमुक्त करण्याची अखेरची तारीख 15 नोव्हेंबर आहे. तत्पूर्वी, अनेक संघ ट्रेडमध्ये व्यस्त असल्याचे दिसते. जगातील सर्वात मोठी व्यावसायिक क्रिकेट लीग असलेल्या या स्पर्धेच्या नव्या हंगामाआधी कोणाला नारळ मिळणार आणि कोणाला दुसरी संधी मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. आपणही डेडलाईनच्या …

Read More »

भारतीय नेमबाजीचा नवा सम्राट! नेमबाजी विश्वचषकात Samrat Rana चा सुवर्णवेध

samrat rana

Samrat Rana Won Gold In Shooting: भारताचा युवा नेमबाज सम्राट राणा याने कैरो येथे झालेल्या ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. वैयक्तिक एअर पिस्टल जागतिक विजेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. Heartiest congratulations, young Indian shooter Samrat Rana, on creating history at the ISSF …

Read More »