Recent Posts

FIR On Indian Cricketers: धक्कादायक! भारताच्या विश्वविजेत्या क्रिकेटपटूंविरोधात पोलिस तक्रार, वाचा संपूर्ण प्रकरण

TEAM INDIA 2011 WC

FIR On Indian Cricketers: भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू नुकतेच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स म्हणजेच डब्लूसीएल 2024 (WCL 2024) या स्पर्धेत खेळताना दिसले. युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या नेतृत्वातील  इंडिया चॅम्पियन्स संघाने ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर सेलिब्रेशन करताना युवराजसह भारताच्या चार क्रिकेटपटूंनी एक व्हिडिओ शेअर केला होता. आता त्याच व्हिडिओमुळे …

Read More »

“प्रसिद्धी आणि सत्तेमुळे Virat Kohli बदलला, पण रोहित अजूनही तसाच”; माजी सहकारी खेळाडूचे मोठे विधान

rohit virat

Amit Mishra Bold Statement About Virat Kohli : विराट कोहली (Virat Kohli) हे केवळ भारतच नव्हे तर क्रिकेटविश्वातील मोठे नाव आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या प्रदर्शनाचा ठसा उमटवणाऱ्या विराटचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. मात्र प्रसिद्धीचा लखलखाट आणि सत्तेच्या ताकदीमुळे विराट बदललाय, असा खळबळजनक दावा त्याच्याच माजी सहकारी खेळाडूने केला आहे. …

Read More »

विश्वविजेत्या Team India ला ‘या’ देशाकडून निमंत्रण! भारतासोबतचे संबंध जपण्यासाठी ‘क्रिकेट डिप्लोमासी’चा वापर

team India

Maldives Invited Team India: टी20 विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचे (Indian Cricket Team) तीन आठवड्यानंतरही ठिकठिकाणी स्वागत सुरू आहे. अजूनही खेळाडूंचा सन्मान करण्यात येतोय. अशातच आता भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या मालदीवने भारतीय क्रिकेट संघाला आपल्या देशात येण्याचे निमंत्रण दिले आहे (Maldives Invite Team india). भारतीय क्रिकेट संघाने 29 जून रोजी बार्बाडोस …

Read More »