Breaking News

Recent Posts

IPL 2024 Eliminator Preview| राजस्थान-बेंगलूरूमध्ये रंगणार एलिमिनेटरचे ‘रॉयल बॅटल’, Qualifier 2 ची जागा निशाण्यावर

ipl 2024 eliminator preview

IPL 2024 Eliminator Preview| आयपीएल 2024 च्या प्ले ऑफ्समधील एलिमिनेटरचा सामना बुधवारी (22 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलूरु (RRvRCB) यांच्या दरम्यान खेळला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करण्याचे आव्हान दोन्ही संघांपुढे असेल. स्पर्धेच्या सुरुवातीपासून जबरदस्त फॉर्ममध्ये …

Read More »

Team India New Head Coach| विश्वविजेता भारतीय दिग्गज मुख्य प्रशिक्षक बनण्यास इच्छुक; म्हणाला, “यांना नीट…”

FIR On Indian Cricketers

Team India New Head Coach| भारतीय क्रिकेट संघ सध्या नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ आगामी टी20 विश्वचषानंतर समाप्त होईल. त्यामुळे जुलै महिन्यात भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळेल. बीसीसीआयने यासाठी जाहिरात प्रसारित केलेली आहे. त्यानंतर आता प्रथमच एक माजी खेळाडू आपण भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्यासाठी उत्सुक असल्याचे …

Read More »

Pratik Athavale| नाशिककर प्रतीक आठवले T20 World Cup गाजवायला सज्ज, वाचा ओमानच्या KL Rahul ची जर्नी

pratik athavale oman

PRATIK ATHAVALE: आयपीएलच्या समाप्तीनंतर लगेचच अमेरिका व वेस्ट इंडीजमध्ये टी20 विश्वचषक स्पर्धा (2024 T20 World Cup) खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी ओमानच्या संघाने पात्रता मिळवली असून, या संघात अनेक भारतीय वंशाच्या खेळाडूंचा समावेश दिसून येतो. यामध्ये एक मराठमोळे नाव आहे प्रतीक आठवले (Pratik Athavale) याचे. ओमानच्या संघाचा केएल राहुल अशी …

Read More »