Breaking News

Recent Posts

ब्रेकिंग! Rishabh Pant बद्दल धक्कादायक बातमी, टीम इंडिया संकटात, वाचा सविस्तर

rishabh pant

Rishabh Pant Ruled Out: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या मँचेस्टर कसोटीतून भारतीय संघासाठी निराशाजनक बातमी येत आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार रिषभ पंत हा दुखापतीमुळे संपूर्ण इंग्लंड दौऱ्यातून बाहेर झाला. तो किमान सहा आठवडे कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यामुळे भारताला चालू मँचेस्टर कसोटीत आता दहा खेळाडूंसोबतच …

Read More »

ENG vs IND Manchester Test Day 1: डाव्यांनी गाजवला दिवस, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind manchester test day 1

ENG vs IND Manchester Test Day 1 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना बुधवारी (23 जुलै) मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू झाला. ढगाळ वातावरण असताना देखील भारतीय फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश केला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय फलंदाजांनी 4 बाद 264 अशी …

Read More »

शाब्बास पोरी! नागपूरच्या Divya Deshmukh ने गाठली चेस वर्ल्डकपची फायनल, इतिहास एका पावलावर

divya deshmukh

Divya Deshmukh Into FIDE Chess World Cup Finals: नागपूरची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. दिव्याने फिडे चेस विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली. तिने उपांत्य सामन्यात चीनच्या माजी अव्वल बुद्धिबळपटूचा पराभव केला. BREAKING NEWS: 19-year-old IM Divya Deshmukh …

Read More »