
PKL 12 Auction: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल 10 खेळाडू कोट्याधिश झाले. इराणचा मोहम्मद रेझा शादलू (M Reza Shadloui) व भारताचा युवा देवांक दलाल (Devank Dalal) हेच दोन कोटींचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरले. आपण पहिल्या दिवशी करोडपती झालेल्या या खेळाडूंची यादी पाहूया.
”Trophy jeetenge” 🏆🤩
Same energy in a brand new season ft. Devank 🔥💪 #PKL #ProKabaddi #PKLAuctionBlockbuster pic.twitter.com/zFFQgPThyJ
— ProKabaddi (@ProKabaddi) May 31, 2025
PKL 12 Auction 10 Crorepati On Day 1
1) मोहम्मद रेझा शादलू- 2 कोटी 23 लाख (गुजरात जायंट्स)
2) देवांक दलाल- 2 कोटी 20 लाख 50 हजार (बंगाल वॉरियर्स)
3) आशु मलिक- 1 कोटी 90 लाख (दबंग दिल्ली)
4) अंकित जगलान- 1 कोटी 57 लाख 30 हजार (पटना पायरेट्स)
5) अर्जुन देशवाल- 1 कोटी 40 लाख 50 हजार (तमिल थलईवाज)
6) नवीन कुमार- 1 कोटी 20 लाख (हरयाणा स्टिलर्स)
7) योगेश दहिया- 1 कोटी 12 लाख 50 हजार (बेंगळुरू बुल्स)
8) गुमान सिंग- 1 कोटी 7 लाख 25 हजार (युपी योद्धाज)
9) सचिन- 1 कोटी 5 लाख 80 हजार (पुणेरी पलटन)
10) नितिन कुमार- 1 कोटी 25 हजार (जयपूर पिंक पँथर्स)
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
(PKL 12 Auction 10 Crorepati On Day 1)
हे देखील वाचा: PKL 12 Auction: या खेळाडूंवर सर्वांचीच नजर, कोट्यावधींची लागणार बोली
PKL 12 Auction: शादलू सलग तिसऱ्या वर्षी दोन कोटींच्या पार, पवन सेहरावतची घटली किंमत