
New RCB Captain For IPL 2025: आयपीएल 2025 (IPL 2025) साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबी (RCB) संघाने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. माजी कर्णधार विराट कोहली, अनुभवी कृणाल पंड्या व भुवनेश्वर कुमार यांना डावलून रजत पाटीदार (Rajat Patidar) याला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले.
Rajat Patidar Will Lead RCB In IPL 2025
मध्य प्रदेशसाठी