Breaking News

T20 World Cup| नाणेफेक जिंकून टीम इंडियाची गोलंदाजी, पाहा कोण इन कोण आऊट

t20 world cup
Photo Courtesy: X/ICC

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत भारतीय संघ (Team India) बुधवारी (5 जून) आपल्या अभियानाची सुरुवात करत आहे. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ (INDvIRE) हा सामना खेळण्यासाठी उतरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात रोहित आणि विराट कोहली भारतासाठी सलामी देतील.

भारत प्लेईंग इलेव्हन-रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग व मोहम्मद सिराज.

आयर्लंड प्लेईंग इलेव्हन- पॉल स्टर्लिंग (कर्णधार), ऍण्ड्रू बालबिर्नी, लॉरकन टकर, हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलानी, मार्क अडायर, बॅरी मॅकार्थी, जोशुआ लिटल व बेंजामिन व्हाईट.

(T20 World Cup 2024 India Won Toss Elected Field)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *