आयपीएल 2024 (IPL 2024) मधील एलिमिनेटरचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबी (RRvRCB) असा खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रेक्षकांना अनेक चढउतार पाहायला मिळाले. अखेर राजस्थान रॉयल्सने संयम दाखवत सामना खिशात घातला. या एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवल्याने राजस्थान रॉयल्स आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध भिडेल. …
Read More »Tag Archives: आयपीएल 2024
Dinesh Karthik LBW Controversy| IPL इतिहासातील सर्वात वादग्रस्त निर्णय, तिसऱ्या पंचांची अतिघाई, पाहा काय घडले
Dinesh Karthik LBW Controversy| आयपीएल 2024 मध्ये बुधवारी (22 मे) एलिमिनेटरचा महत्त्वपूर्ण सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबी (RRvRCB) अशा झालेल्या या महत्त्वपूर्ण सामन्यात राजस्थानसमोर 173 धावांचे लक्ष ठेवले गेले. मात्र, आरसीबी संघ प्रथम फलंदाजी करत असताना दिनेश कार्तिक याला नाबाद ठरवण्याचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला. आरसीबी फलंदाजी करत …
Read More »पैसा बोलता है! Jos Buttler म्हणतोय, “IPL सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट नकोच”
राष्ट्रीय संघाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आयपीएल 2024 अर्ध्यात सोडून मायदेशी परतला आहे. आगामी टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी इंग्लंड पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे. असे असतानाच आता बटलर याने एक मोठे विधान केले आहे. आयपीएलमध्ये नेहमीच इंग्लंडच्या खेळाडूंना मोठी मागणी असते. इंग्लंडचे खेळाडू मोठी रक्कम घेत आयपीएल …
Read More »Shreyas Iyer ने केले सर्वांना सायलेंट! KKR ला फायनलमध्ये नेत दाखवून दिला दर्जा
आयपीएल 2024 (IPL 2024) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून दणदणीत पराभव केला. या विजयासह केकेआर संघ आयपीएल 2024 अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला. संघाच्या या यशात कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याचे अतुल्य योगदान राहिले. सध्या भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या (बीसीसीआय) …
Read More »जितबो रे! सनरायझर्सचा धुव्वा उडवत केकेआर IPL 2024 Final मध्ये, स्टार्क-अय्यर ठरले हिरो
IPL 2024 Qualifier 1| आयपीएल 2024 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) आमने सामने आले होते. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने आठ गडी राखून विजय मिळवत, अंतिम फेरीत (IPL 2024 Final) धडक मारली. तीन बळी मिळवणारा केकेआरचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क …
Read More »IPL 2024 Qualifier 1| त्रिपाठी-कमिन्सच्या झुंजीने SRH चा कमबॅक! KKR चे गोलंदाज चमकले
IPL 2024 Qualifier 1| आयपीएल 2024 च्या प्ले ऑफ्स सामना मंगळवारी (21 मे) सुरुवात झाली. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादला 159 धावांवर रोखले. मिचेल स्टार्क व सुनील नरीन यांनी बहारदार गोलंदाजी करत आपल्या संघाला या सामन्यात पुढे नेले. हैदराबादसाठी …
Read More »रोहित शर्मा खोटे बोलला? ‘त्या’ वादावर Star Sports ने दिले स्पष्टीकरण
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या साखळी फेरीतूनच बाद व्हावे लागल्यानंतर आता रोहित विश्वचषकाच्या तयारीला लागलेला दिसून येतोय. असे असतानाच त्याने खेळाडूंच्या गोपनियतेच्या अधिकाराबाबत एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. यामध्ये त्याने प्रसारण वाहिनी स्टार स्पोर्ट्सवर गंभीर आरोप लावलेले. या …
Read More »हे खरे फ्युचर स्टार्स! या पाच Uncapped खेळाडूंनी गाजवली IPL 2024, टाकला जबरदस्त Impact
IPL 2024|जवळपास दोन महिन्यांच्या जोरदार रस्सीखेचीनंतर आयपीएल 2024 मधील टॉप चार संघ निश्चित झाले आहेत. हे चार संघ आता प्ले ऑफ्समध्ये भिडतील. अनेक मातब्बर खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक युवा खेळाडूंनी आपल्या प्रदर्शनाने छाप पाडली. काही वर्षांपासून खेळत असलेले मात्र आतापर्यंत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेल्या खेळाडूंनी देखील …
Read More »“मर्यादा सोडू नका”, ‘त्या’ प्रकरणामुळे संतापला रोहित शर्मा, वाचा काय घडले
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा सातत्याने चर्चेत असतो. सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2024 मध्ये तो खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला ही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मुंबईचा संघ केवळ चार विजय मिळवून गुणतालिकेत आकृत्या स्थानी राहिला. असे असले तरी आता त्यानंतर रोहित शर्माचे …
Read More »IPL 2024 Playoffs| रॉयल्स-केकेआर सामना पाण्यात, पाहा प्ले ऑफ्सचे पूर्ण टाइमटेबल
आयपीएल 2024 च्या 70 साखळी सामन्यानंतर आता आयपीएल 2024 प्ले ऑफ्सचे (IPL 2024 PlayOffs) संघ आणि सामने निश्चित झाले आहेत. अखेरचा साखळी सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान गुवाहाटी येथे खेळला जाणार होता. मात्र, या सामन्यात पावसाने दखल दिल्यानंतर एकाही चेंडूचा खेळ नव्हता सामना रद्द करण्यात आला. …
Read More »