ICC Player Of The Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी (ICC) यांनी जून महिन्यासाठीच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या (ICC Player Of The Month) नावांची घोषणा केली आहे. पुरुष विभागात भारताच्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि महिला विभागात भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांनी या पुरस्कारावर आपले नाव कोरले. A dream run …
Read More »Tag Archives: टी20 विश्वचषक 2024
विश्वविजयातील झाकोळलेला शिलेदार Ajit Agarkar
– वरद सहस्रबुद्धे टी20 वर्ल्डकप (T20 World Cup 2024) जिंकून एक आठवडा उलटला तरी भारतीय क्रिकेट चाहत्यांचा विजयाचा हँगओव्हर उतरलेला नाही. रिल्स, स्टोरीज, पोस्ट या सर्वांमधून चाहते टीम इंडियाला शुभेच्छा देताना दिसत आहेत. विजयी खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांच्याविषयी माहिती शोधली जात आहे. रिषभ पंतपासून थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघूपर्यंत सगळ्यांच्या बद्दल …
Read More »VIDEO: हैदराबादमध्ये Mohammed Siraj चे ‘ग्रँड वेलकम’, रस्त्यांवर उतरले हजारो फॅन्स
Mohammed Siraj Welcome In Hyderabad: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) विजेता भारतीय संघ गुरुवारी (4 जुलै) रोजी भारतात दाखल झाला. दिल्ली आणि मुंबई येथे जंगी स्वागत झाल्यानंतर, आता सर्व खेळाडू आपापल्या शहराकडे रवाना झाले आहेत. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हा शुक्रवारी (5 जुलै) हैदराबादमध्ये …
Read More »जगजेत्या Team India ने घेतली पंतप्रधानांची भेट! खेळाडूंची संवाद साधताना नरेंद्र मोदी म्हणाले…
Team India Meet PM Narendra Modi: रोहित शर्मा यांच्या नेतृत्वातील भारतीय संघ टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजयानंतर मायदेशी परतला आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघाचे दिल्ली येथे आगमन झाले. त्यानंतर संघाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. #WATCH | Indian Cricket team meets …
Read More »VIDEO: विश्वविजेती Team India भारतभूमीवर! दिल्लीकरांनी केले ढोल-नगाड्यांनी स्वागत, खेळाडूंनी धरला ताल
Team India Arrived In India: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) विजेत्या भारतीय संघाचे अखेर पाचव्या दिवशी मायदेशात आगमन झाले. दिल्ली येथील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर भारतीय संघ पहाटे 4.30 वाजता दाखल झाला. त्यानंतर क्रिकेटप्रेमींनी संघाचे जोरदार स्वागत केले. Jubilation in the air 🥳 The #T20WorldCup Champions have arrived …
Read More »यायला लागतय! कॅप्टन रोहितने दिले टीम इंडियाच्या Victory Parade चे निमंत्रण, मुंबईच्या रस्त्यांवर 4 जुलैला…
Team India Victory Parade: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) जिंकल्यानंतर चार दिवसांनी भारतीय संघ मायदेशात परतत आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघ दिल्ली येथे पोहोचल्यानंतर सायंकाळी मुंबईमध्ये संघाची विजयी मिरवणूक निघेल. या मिरवणुकीसाठी स्वतः भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने निमंत्रण दिले आहे. 🇮🇳, we want …
Read More »विश्वविजेत्या Team India चे भारताकडे उड्डाण! होणार ग्रँड वेलकम, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
Team India Grand Welcome: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) 29 जून रोजी दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) आपल्या नावे केला. त्यानंतर आता चार दिवस झाले तरी भारतीय संघ अद्याप मायदेशात परतला नाही. मात्र, आता भारतीय संघाने मायदेशाकडे प्रयाण केले असून, लवकरच संघ भारतात दाखल होईल. त्यानंतर आता …
Read More »… आज सफल झाली सेवा!!!
– महेश वाघमारे भारताच्या क्रिकेट संघाने 11 वर्षांचा वनवास संपवून आयसीसी ट्रॉफी जिंकली. मध्यरात्री सारा भारत रस्त्यावर आला. सोशल मीडियावर फॅन वॉर करणारे स्टोरीला ‘We R The World Champions’ लावून जोरदार पार्टी करत होते. विराट-रोहितने टी20 मधून थांबण्याचा निर्णय घेतला म्हणून, Die Hard फॅन्स भावूक होते. एक चांगली फायनल …
Read More »T20 World Cup 2024 फायनलमध्ये कोहलीचे विराट रूप! भारताने उभे केले 177 धावांचे आव्हान
T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) समोरासमोर आले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर भारतीय संघाने शानदार खेळ दाखवला. विराट कोहली याने केलेल्या लाजवाब अर्धशतक व अष्टपैलू अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी केलेल्या निर्णायक धावांमुळे भारताने 176 धावा उभारल्या. बार्बाडोस …
Read More »एकदम कडक! पहिल्या षटकात 4,4,4 मारत विराटने दाखवला क्लास, पाहा व्हिडिओ
T20 World Cup 2024 Final: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) आमने सामने आले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पावर प्लेमध्येच तीन गडी गमावले. मात्र, विराट कोहली (Virat Kohli) याने पहिल्या षटकात …
Read More »