Breaking News

Tag Archives: पॅरिस ऑलिंपिक्स 2024

Neeraj Chopra Manu Bhaker Marriage: मनू-नीरज बांधणार लग्नगाठ? ‘त्या’ व्हिडिओनंतर चर्चांना उधाण

neeraj chopra manu bhaker marriage

Neeraj Chopra Manu Bhaker Marriage: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारतीय पथक सहा पदके जिंकण्यात यशस्वी ठरले. नेमबाज मनू भाकेर (Manu Bhaker) हिने दोन कांस्य पदके आपल्या नावे केली‌. तसेच टोकियो ऑलिंपिक्समध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याला यावेळी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र, त्यानंतर आता …

Read More »

अखेर Paris Olympics 2024 संपले! वाचा कोणी जिंकले किती मेडल? भारत ‘या’ स्थानी

PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 Ended: खेळांचा महाकुंभ म्हटल्या जाणाऱ्या ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) ची रविवारी (11 ऑगस्ट) समाप्ती झाली. जगभरातील तब्बल 206 देशांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. जवळपास 17 दिवस चाललेल्या या स्पर्धेचे आयोजन पॅरिसमध्ये केले गेले. स्पर्धेतील सर्व खेळांचा समाप्तीनंतर आता अंतिम मेडल टॅली समोर आली असून, तब्बल 84 …

Read More »

Paris Olympics 2024 मधील नेमबाजांच्या यशानंतर प्रशिक्षक सुमा शिरूर यांचे मोठे खुलासे, म्हणाल्या, “टोकियोनंतर सर्व…”

paris olympics 2024

Suma Shirur On Indian Shooters Success In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारताच्या नेमबाजी (Indian Shooters) संघाने आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली. भारतीय संघाच्या या यशानंतर रायफल संघाच्या प्रशिक्षक असलेल्या सुमा शिरूर (Suma Shirur) यांनी काही खुलासे केले आहेत. टोकियोतील 'मिस' ते पॅरिसमध्ये 'सुपरहिट'भारतीय नेमबाजीचा अचूक …

Read More »

अखेर कुस्तीत मेडल आलचं! अमन सेहरावतने ब्रॉंझसह भरून काढली कसर, Paris Olympics 2024 मध्ये भारताचा पदकांचा षटकार

Paris olympics 2024

Wrestler Aman Sehrawat Won Bronze Medal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये शुक्रवारी (9 ऑगस्ट) भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत (Wrestler Aman Sehrawat) हा कांस्य पदक सामना खेळण्यासाठी उतरला. प्युर्तो रिकोच्या कुस्तीपटूला पराभूत करत त्याने ब्रॉंझ मेडल आपल्या नावे केले. BRONZE MEDAL IT IS!!!Our 6th medal …

Read More »

Paris Olympics 2024: नीरजच्या पदरी रौप्य! पाकिस्तानच्या नदीमने जिंकले भालाफेकीतील सुवर्णपदक

paris olympics 2024

Neeraj Chopra Won Silver Medal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारताचा पदकाचा सर्वात मोठा दावेदार नीरज चोप्रा (Neeraj Chopra) हा सुवर्णपदक जिंकण्यात अपयशी ठरला.‌ त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम (Arshad Nadeem) याने ऑलिंपिक्स रेकॉर्ड बनवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. …

Read More »

हॉकी संघाची ब्रॉंझवर मोहोर! Paris Olympics 2024 ची विजयी सांगता, भारताच्या खात्यात चौथे पदक

paris olympics 2024

Indian Hockey Team Won Bronze Medal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Hockey Team) आपले ब्रॉंझ पदक राखण्यात यश मिळवले. स्पेनविरुद्ध झालेल्या ब्रॉंझ मेडल मॅचमध्ये भारताने 2-1 असा विजय मिळवला. भारतीय संघाने 2021 टोकियो ऑलिंपिक्समध्ये देखील ब्रॉंझ मेडल जिंकले होते. …

Read More »

कोल्हापूरच्या स्वप्निलचा कांस्यवेध! Paris Olympics 2024 मध्ये भारताला जिंकून दिले तिसरे मेडल

paris olympics 2024

Paris Olympics 2024 Swapnil Kusale Won Bronze: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 मध्ये भारताचे तिसरे मेडल आले आहे. पुरुष 50 मी थ्री पोझिशन प्रकारात स्वप्निल कुसळे (Swapnil Kusale) याने ब्रॉंझ मेडल आपल्या नावे केले. या प्रकारात फायनल खेळणारा व पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. BRONZE MEDAL FOR SWAPNIL KUSALE 🥉 – …

Read More »

इतिहास लिहिला गेला! मनू भाकेरने सरबजोतसह भारताच्या पदरात टाकले दुसरे मेडल, Paris Olympics 2024 मध्ये पुन्हा तिरंगा फडकला

paris olympics 2024

Paris Olympics 2024 Updates: मंगळवारी (30 जुलै) भारतीय क्रीडा प्रेमींसाठी पॅरिस ऑलिंपिक 2024 (Paris Olympics 2024) मधून आनंदाची बातमी आली आहे. मिश्र 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात सरबजोत सिंग (Sarabjot Singh) व मनू भाकेर (Manu Bhaker) यांनी कांस्य पदक पटकावले. भारताचे हे स्पर्धेतील दुसरे पदक असून, ही दोन्ही पदके मनू …

Read More »

Paris Olympics 2024: तिसऱ्या दिवशी कशी राहिली भारतीय खेळाडूंची कामगिरी, वाचा एका क्लिकवर

PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 Updates: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) च्या तिसऱ्या दिवशी लागलेले भारताचे निकाल : (Paris Olympics 2024 Day 3 Updates) सोमवारी (29 जुलै) भारतीय आव्हानाची सुरुवात मनू भाकेर (Shooter Manu Bhaker) व सरबजोत सिंग (Manu Bhaker And Sarabjot Singh) तसेच रिदम सांगवान व अर्जुन चिमा या जोड्यांनी …

Read More »

Paris Olympics 2024 मध्ये दुसरे मेडल येता-येता राहिले, अर्जुन दुर्दैवीरित्या चौथ्या स्थानी

PARIS OLYMPICS 2024

Arjun Babuta Silver Medal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 मध्ये तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला दुसरे पदक मिळण्याची अपेक्षा होती. पुरुषांच्या 10 मीटर एयर रायफल प्रकारात अर्जुन बबुता (Arjun Babuta) याने अंतिम फेरी गाठलेली. मात्र, त्याला अंतिम फेरी दुर्दैवाने चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. अर्जुन याने या अंतिम फेरीत …

Read More »