
Neeraj Chopra Won Silver Medal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारताचा पदकाचा सर्वात मोठा दावेदार नीरज चोप्रा (Neeraj Chopra) हा सुवर्णपदक जिंकण्यात अपयशी ठरला. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम (Arshad Nadeem) याने ऑलिंपिक्स रेकॉर्ड बनवत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
बातमी अपडेट होत आहे…
(Neeraj Chopra Won Silver Medal In Paris Olympics 2024 Javelin Throw)
हॉकी संघाची ब्रॉंझवर मोहोर! Paris Olympics 2024 ची विजयी सांगता, भारताच्या खात्यात चौथे पदक
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।