ICC Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने (ICC) नवी क्रमवारी जाहीर केली आहे. यातील फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा वर्चस्व राखल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे दोन प्रकारातील क्रमवारीत अव्वल दहामध्ये भारताचा एकमेव फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) हा आहे. या नव्या क्रमवारीत कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे तीन फलंदाज दिसून …
Read More »Tag Archives: रोहित शर्मा
Rohit Virat बद्दल हे काय बोलून गेले कपिल देव? धोनीचे उदाहरण देत म्हणाले…
Kapil Dev On Rohit Virat: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांनी नुकत्याच संपलेल्या टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. यापुढे हे दोन्ही खेळाडू केवळ वनडे व कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर आता भारताचे विश्वविजेते कर्णधार …
Read More »“तर मी सूर्याला बसवला असता”, विश्वविजयानंतर Rohit Sharma चा मोठा खुलासा
Indian Cricketers Felicitate In Maharashtra Vidhan Bhavan: टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजेत्या भारतीय संघाचे 4 जुलै रोजी मायदेशात आगमन झाले. दिल्ली येथे स्वागत झाल्यानंतर संघाचे मुंबई येथे व्हिक्टरी परेड’ निघाली. त्यानंतरही खेळाडूंच्या सत्काराचा सिलसिला सुरू आहे. शुक्रवारी (5 जुलै) महाराष्ट्र विधानभवनात महाराष्ट्र सरकारतर्फे विश्वचषक विजेत्या संघातील चार महाराष्ट्राच्या …
Read More »यायला लागतय! कॅप्टन रोहितने दिले टीम इंडियाच्या Victory Parade चे निमंत्रण, मुंबईच्या रस्त्यांवर 4 जुलैला…
Team India Victory Parade: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) जिंकल्यानंतर चार दिवसांनी भारतीय संघ मायदेशात परतत आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघ दिल्ली येथे पोहोचल्यानंतर सायंकाळी मुंबईमध्ये संघाची विजयी मिरवणूक निघेल. या मिरवणुकीसाठी स्वतः भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने निमंत्रण दिले आहे. 🇮🇳, we want …
Read More »T20 World Cup 2024: अजिंक्य राहत टीम इंडियाने असा केला फायनलपर्यंतचा प्रवास, दक्षिण आफ्रिकेला विनिंग पंच देण्यासाठी तयार
T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना रविवारी (29 जून) खेळला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळतील. भारत दहा वर्षानंतर तर दक्षिण आफ्रिका प्रथमच टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND vs SA Final) खेळेल. दोन्ही संघ अजिंक्य रहा ईथपर्यंत पोहोचले …
Read More »टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर कर्णधार रोहितचे पाणावले डोळे, भावूक क्षण कॅमेरात कैद – Video
India into T20 World Cup 2024 Final : गुरुवारी (27 जून) वेस्ट इंडिजच्या प्रोव्हिनन्स स्टेडियमवर टी20 विश्वचषक 2024 चा दुसरा उपांत्य सामना (IND vs ENG Semi Final) झाला. या सामन्यात अपराजित भारतीय संघाने मागील पराभवाचा वचपा काढत इंग्लंडला 68 धावांनी पराभूत केले. या शानदार विजयासह मानाने भारतीय संघाने अंतिम सामन्यात …
Read More »इंग्लंडकडून ‘दुगना लगान’ वसूल करत टीम इंडिया फायनलमध्ये! T20 World Cup 2024 अंतिम सामन्यात द. आफ्रिकेचे आव्हान
T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) असा खेळला गेला. गयाना येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. अंतिम सामन्यात भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. मागील विश्वचषकातील उपांत्य सामन्यात …
Read More »Ball Tampering आरोपावरून रोहितचे इंझमामला सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाला, “हे काय तुम्हाला…”
Ball Tampering Allegations On Team India: भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी (IND vs ENG Semi Final) होईल. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा पत्रकारांना सामोरा गेला. यावेळी त्याने पाकिस्तानचा माजी …
Read More »ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘द हिटमॅन शो’! 92 धावांच्या इनिंगमध्ये Rohit Sharma ने बनवली विक्रमांची लांबलचक यादी
Rohit Sharma: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या सुपर 8 (Super 8) फेरीत अ गटातील भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) भिडले. उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 92 धावांच्या झंझावाती खेळीत विक्रमांची रास लावली. या …
Read More »IND vs AUS : रोहितचा झंझावात, हार्दिकची फिनिशिंग; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 206 धावांचे आव्हान
IND vs AUS, T20 World Cup Super 8 :- वेस्ट इंडिजच्या डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडियमवर सोमवारी (24 जून) टी20 विश्वचषक 2024 चा सुपर 8 सामना सुरू आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) रौद्रावतार पाहायला मिळाला. रोहितने आपला जुना फॉर्म दाखवत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले आणि …
Read More »