आयपीएल 2024 (IPL 2024) च्या एलिमिनेटर सामनात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाला चार गडी राखून पराभूत केले. यासह राजस्थानने क्वालिफायर दोनमध्ये आपली जागा पक्की केली. तर, दुसऱ्या बाजूला आरसीबीला घरचा रस्ता पकडावा लागला. या पराभवानंतर आरसीबी संघाचे खेळाडू व चाहते प्रचंड निराशा आहेत. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू व …
Read More »Tag Archives: IPL 2024 Eliminator
IPL 2024| RCB चे सलग 17 व्या वर्षी ट्रॉफीचे स्वप्न अधुरे! रॉयल्स Qualifier 2 मध्ये
आयपीएल 2024 (IPL 2024) मधील एलिमिनेटरचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबी (RRvRCB) असा खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रेक्षकांना अनेक चढउतार पाहायला मिळाले. अखेर राजस्थान रॉयल्सने संयम दाखवत सामना खिशात घातला. या एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवल्याने राजस्थान रॉयल्स आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध भिडेल. …
Read More »Dinesh Karthik LBW Controversy| IPL इतिहासातील सर्वात वादग्रस्त निर्णय, तिसऱ्या पंचांची अतिघाई, पाहा काय घडले
Dinesh Karthik LBW Controversy| आयपीएल 2024 मध्ये बुधवारी (22 मे) एलिमिनेटरचा महत्त्वपूर्ण सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबी (RRvRCB) अशा झालेल्या या महत्त्वपूर्ण सामन्यात राजस्थानसमोर 173 धावांचे लक्ष ठेवले गेले. मात्र, आरसीबी संघ प्रथम फलंदाजी करत असताना दिनेश कार्तिक याला नाबाद ठरवण्याचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला. आरसीबी फलंदाजी करत …
Read More »Virat Kohli च्या जीवाला धोका? RCB चे सराव सत्र रद्द
Virat Kohli Security Threats| बुधवारी (22 मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RRvRCB) यांच्या दरम्यान एलिमिनेटर सामना होणार आहे. मात्र, सामन्याच्या एक दिवस आधी आरसीबीने आपले सराव सत्र रद्द केले. अहमदाबाद विमानतळावरून चार संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याच्या सुरक्षेला धोका …
Read More »
kridacafe