Breaking News

Tag Archives: Latest Sports News In Marathi

विश्वविजेत्या Indian Womens Cricket Team ला घसघशीत बोनस! BCCI ने मनमोकळेपणे खोलली तिजोरी

indian womens cricket team

BCCI Give Bonus To Indian Womens Cricket Team: रविवारी (2 नोव्हेंबर) भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवत आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक (ICC Womens Cricket World Cup 2025) जिंकला. भारताने 52 वर्षाच्या इतिहासात प्रथमच या विश्वचषकाला गवसणी घातली. त्यानंतर सर्वत्र संघाचे कौतुक होत आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने …

Read More »

Amol Muzumdar चा संघर्ष कबीर खानपेक्षा मोठा होता! 37 वर्षांनी तपश्चर्या पूर्ण झाली

amol muzumdar

– महेश वाघमारे Real Life Kabir Khan Amol Muzumdar: अखेर स्वप्न पूर्ण झालं! तमाम भारतीय क्रिकेटप्रेमी ज्या एका वर्ल्डकपची अक्षरशः चातकाप्रमाणे वाट पाहत होते, तो वर्ल्डकप आला. भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत हरमनप्रीत कौरच्या महिला संघाने हा वर्ल्डकप थाटात उचलला. साऱ्या संघाचा कौतुक होत होतंच. मात्र, सोशल मीडियावर एका नावाची …

Read More »

पोरींनी जग जिंकले! भारत बनला ICC Womens Cricket World Cup 2025 चा विश्वविजेता

icc womens cricket world cup 2025

India Won ICC Womens Cricket World Cup 2025: भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (2 नोव्हेंबर) खेळला गेला. मुंबई येथील डी.वाय पाटील स्टेडियम येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत प्रथमच आयसीसी विश्वचषक जिंकला. India Won ICC Womens Cricket World Cup …

Read More »

Ajit Pawar च पुन्हा एकदा ऑलिम्पिक संघटनेचे दादा! केंद्रीय मंत्र्याच्या गटालाही देणार वाटा

ajit pawar

Ajit Pawar Become Maharashtra Olympic Association President: रविवारी (2 नोव्हेंबर) महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या पदांची वाटप झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या गटांमध्ये वाटाघाटी होत ही निवडणूक बिनविरोध झाली. यासह अजित पवार हे चौथ्यांदा या पदावर विराजमान झाले. आज महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण …

Read More »

Sikandar Shaikh प्रकरणावर कोण काय-काय बोललं? रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

sikandar shaikh

Sikandar Shaikh Case: महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला काही दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांनी अटक केली होती. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई केली गेलेली. त्यानंतर या प्रकरणावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या प्रकरणावर लक्ष घालण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री …

Read More »

AUSvIND: महिलांपाठोपाठ पुरूष संघानेही चारली ऑस्ट्रेलियाला धूळ! तिसरा टी20 भारताच्या नावे, सुंदर-अर्शदीप चमकले

ausvind t20

AUSvIND: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना रविवारी (2 नोव्हेंबर) खेळला गेला. होबार्ट येथे झालेल्या या सामन्यात भारताने 187 धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय संपादन केला. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने केलेली आक्रमक खेळी भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. यासह पाच सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आली …

Read More »

मुंबईत इतिहास घडणार! भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान रंगणार Womens Cricket World Cup 2025 ची फायनल

womens cricket world cup 2025

ICC Womens Cricket World Cup 2025 Final: भारतात होत असलेल्या आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (2 नोव्हेंबर) खेळाला जाईल. मुंबई येथील डी.वाय पाटील स्टेडियमवर यजमान भारत व दक्षिण आफ्रिका (INDW v SAW) आमने-सामने येणार आहे. दोन्ही संघांनी यापूर्वी विजेतेपद मिळवले नसल्याने, महिला क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणे …

Read More »

वर्ल्डकपआधीच Kane Williamson चा धक्कादायक निर्णय, 14 वर्षाची कारकीर्द अचानक थांबवली

kane williamson

Kane Williamson Announced Retirement: न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अनुभवी क्रिकेटपटू व माजी कर्णधार केन विल्यम्सन याने टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंड क्रिकेटच्या भविष्याचा विचार करून त्याने हा निर्णय घेतला. आगामी टी20 विश्वचषकाच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याने न्यूझीलंडसाठी मोठा धक्का मानला जात आहे. Kane Williamson Announced Retirement From T20 Cricket …

Read More »

अखेर Rohan Bopanna चा टेनिस कोर्टवरील प्रवास थांबला! 20 वर्षाची कारकिर्द समाप्त

rohan bopanna

Rohan Bopanna Announced Retirement: भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा याने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने याबाबत माहिती दिली. यासह व्यावसायिक टेनिस जगतातील त्याचा दोन दशकांचा प्रवास समाप्त झाला. त्याने या पोस्टमध्ये आपल्या कारकिर्दीत सहकार्य करणाऱ्या कुटुंबीय व सहकाऱ्यांना धन्यवाद दिले. ❤️❤️❤️ pic.twitter.com/IS3scPrwhW — Rohan Bopanna …

Read More »

कुस्तीक्षेत्रात खळबळ! महाराष्ट्र केसरी Sikandar Shaikh ला पंजाबमध्ये अटक, वाचा बातमी

sikandar shaikh

Wrestler Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी विजेता कुस्तीपटू सिकंदर शेखला (Sikandar shaikh) पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिंकदर याचा सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे देशाच्या कुस्तीक्षेत्रात खळबळ उडाली आहे. Wrestler Sikandar Shaikh Arrested प्राथमिक माहितीनुसार, राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याचे …

Read More »