INDvSA Kolkata Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान सुरू असलेल्या फ्रीडम ट्रॉफी 2025 (Freedom Trophy 2025) कसोटी मालिकेतील पहिला सामना रविवारी (16 नोव्हेंबर) समाप्त झाला. कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर झालेल्या या सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागला. दक्षिण आफ्रिकेने दिलेले 124 धावांचा यशस्वी बचाव करताना 30 धावांनी ऐतिहासिक विजय …
Read More »Tag Archives: Latest Sports News In Marathi
IPL 2026 Trade: शेवटी मुहूर्त सापडला! एकाच दिवसात झाले 7 ट्रेड, बदलली रिटेन्शनची समीकरणे
IPL 2026 Trade: आयपीएल 2026 रिटेन्शन (IPL 2026 Retention) आधी एक महत्त्वाचा ट्रेड झाला आहे. मागील जवळपास तीन महिन्यांपासून चर्चा होत असलेल्या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) व संजू सॅमसन (Sanju Samson) ट्रेडला अखेर मुहूर्त मिळाला. जडेजा व सॅम करन (Sam Curran) हे राजस्थान रॉयल्सचा भाग बनले. तर, संजू सॅमसन हा …
Read More »बालदिनीच बॉस बेबी’ Vaibhav Suryavanshi चा धमाका! टीम इंडियासाठी 32 चेंडूत ठोकले झंझावाती शतक
Vaibhav Suryavanshi 32 Ball Century: एशिया कप रायझिंग स्टार्स या स्पर्धेत इंडिया ए विरुद्ध युएई (INDAvUAE) यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी केली. भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने अवघ्या 32 चेंडूत शतक झळकावले. यासह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याने 42 चेंडूवर 144 धावा कुटल्या. …
Read More »IPL 2026 Retention: सर्व 10 संघ ‘या’ खेळाडूंना देणार नारळ, तर यांना मिळणार दुसरी संधी
IPL 2026 Retention: आयपीएल 2026 साठी खेळाडूंना कायम ठेवण्याची व करारमुक्त करण्याची अखेरची तारीख 15 नोव्हेंबर आहे. तत्पूर्वी, अनेक संघ ट्रेडमध्ये व्यस्त असल्याचे दिसते. जगातील सर्वात मोठी व्यावसायिक क्रिकेट लीग असलेल्या या स्पर्धेच्या नव्या हंगामाआधी कोणाला नारळ मिळणार आणि कोणाला दुसरी संधी मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. आपणही डेडलाईनच्या …
Read More »भारतीय नेमबाजीचा नवा सम्राट! नेमबाजी विश्वचषकात Samrat Rana चा सुवर्णवेध
Samrat Rana Won Gold In Shooting: भारताचा युवा नेमबाज सम्राट राणा याने कैरो येथे झालेल्या ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. वैयक्तिक एअर पिस्टल जागतिक विजेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. Heartiest congratulations, young Indian shooter Samrat Rana, on creating history at the ISSF …
Read More »रिटेन्शनआधीच Mumbai Indians च्या ताफ्यात तगडा ऑलराऊंडर! 2 कोटीत झाली डील
Mumbai Indians Signed Allrounder Ahead IPL 2026 Retention: आयपीएल 2026 रिटेन्शनसाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहेत. मागील अनेक दिवसांपासून विविध संघ खेळाडू ट्रेड करणार असल्याच्या बातम्या समोर येतायेत. आता पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने देखील आपल्या ताफ्यात नवा अष्टपैलू सामील केल्याचे वृत्त येत आहे. विशेष म्हणजे त्या बदल्यात …
Read More »MCA International Cricket Stadium वर रंगणार IPL 2026? या संघाचे होम ग्राऊंड म्हणून चर्चा
IPL 2026 Matches At MCA International Cricket Stadium: आयपीएल 2026 साठी अद्याप जवळपास पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. असे असले तरी, स्पर्धेची चर्चा आत्ताच सुरू झालेली दिसते. आयपीएल 2026 च्या रिटेन्शनआधी पुणे आणि महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येतेय. आयपीएल 2026 मध्ये पुण्याच्या एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर काही सामने होऊ …
Read More »ATP Finals 2025: संघर्षपूर्ण विजयासह अल्कारेझ सेमी-फायनलमध्ये
Carlos Alcaraz Into ATP Finals 2025 Semis: कार्लोस अल्काराझने टेलर फ्रित्झ (Taylor Fritz) याला मागे टाकत 6-7, 7-5, 6-3 असा शानदार विजय मिळवला. परिणामी, पुढील सामन्यात अॅलेक्स डी मिनौरने लोरेन्झो मुसेट्टीला हरवले तर अल्कारेझ जगातील अव्वल टेनिसपटू म्हणून उपांत्य फेरीत पोहोचेल. Carlos Alcaraz Into ATP Finals 2025 टेलर याने सुरुवातीपासूनच …
Read More »Kumamoto Japan Masters 2025 मध्ये भारतीयांचे तगडे आव्हान
Indian Challenge In Kumamoto Japan Masters 2025: जपानमधील कुमामोटो येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या कुमामोटो मास्टर्स जपान 2025 मध्ये पाच भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू आपले आव्हान सादर करतील. यामध्ये ऑलिम्पियन लक्ष्य सेन (Lakshya Sen) व एच.एस प्रणॉय यांच्यासह युवा आयुष शेट्टी (Ayush Shetty), किरण जॉर्ज आणि एम. थरुन यांचा समावेश आहे. तर, …
Read More »अखेर John Cena बनला Grand Slam Champion! करिअरमध्ये पहिल्यांदाच जिंकला तो खिताब
John Cena Become Grand Slam Champion: जॉन सीनाने या आठवड्यात RAW मध्ये इतिहास रचला. त्याने त्याच्या मूळ गावी बोस्टन येथे इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनशिपसाठी डोमिनिक मिस्टीरियोचा सामना केला. एका अतिशय मनोरंजक सामन्यात सीनाने 619 आणि फ्रॉग स्प्लॅशने डर्टी डोमला अॅटिट्यूड अडजस्टमेंटसह मात करून आघाडी घेतली. परिणामी, त्याने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप …
Read More »
kridacafe