Breaking News

Tag Archives: T20 World Cup

कोण आहे Aaron Jones? T20 World Cup च्या पहिल्या सामन्यात ठोकले 10 षटकार, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा

aaron jones

Who Is Aaron Jones|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेला रविवारी (2 जून) सुरुवात झाली. डेल्लास येथे यजमान युएसए आणि कॅनडा (USAvCAN) यांच्या दरम्यान पहिला सामना खेळला गेला. यूएसए संघाने सात गडी राखून 195 ही मोठी धावसंख्या सहज पार केली. त्यांच्या या ऐतिहासिक विजयात मधल्या फळीतील फलंदाज ऍरॉन जोन्स …

Read More »

T20 World Cup| उद्घाटनाच्या सामन्यात यजमान USA चा दणदणीत विजय, जोन्सने पाडला षटकारांचा पाऊस, केला विक्रमी चेस

t20 world cup

T20 World Cup 2024|नवव्या टी20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात दणक्यात झाली. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात यजमान युएसए आणि कॅनडा (USAvCAN) समोरासमोर आले. कॅनडाने दिलेल्या 195 धावांचा पाठलाग करताना युएसएने अत्यंत जबरदस्त फलंदाजी करत 7 गड्यांनी विजय संपादन केला. ऍरॉन जोन्स (Aaron Jones) याने केवळ 40 चेंडूंमध्ये ठोकलेल्या नाबाद 94 धावा महत्त्वाच्या ठरल्या. …

Read More »

T20 World Cup आधी टीम इंडियाची परफेक्ट प्रॅक्टिस! सराव सामन्यात बांगलादेशचा 60 धावांनी पराभव

t20 world cup

T20 World Cup|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेतील भारत आणि बांगलादेश (INDvBAN Warm Up) यांच्या दरम्यान सराव सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथे झालेल्या या सराव सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ दाखवत 60 धावांनी विजय संपादित केला. All smiles in New York as #TeamIndia complete a 60-run win in the warmup clash …

Read More »

T20 World Cup| भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटाची रक्कम ऐकून येईल चक्कर, मोदींनी केला ICC चा पर्दाफाश

t20 world cup

2024 T20 World Cup|आयपीएल 2024 चा रणसंग्राम संपल्यानंतर लगेचच टी20 विश्वचषकाचा थरार सुरू होणार आहे. यूएसए आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या या विश्वचषकात 20 संघ सहभागी होतील. त्यापैकी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान (INDvPAK) यांच्यातील सामना 9 जून रोजी खेळला जाईल. न्यूयॉर्क येथे होणाऱ्या या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. मात्र, त्याआधीच …

Read More »

T20 World Cup साठी ऑस्ट्रेलियाने उतरवला हुकमी एक्का! आयपीएल स्टार थेट वर्ल्डकप संघात

t20 world cup jfm

T20 World Cup|टी20 विश्वचषक 2024 सुरू होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी, सर्व संघांनी आपापले प्राथमिक संघ जाहीर केले आहेत. विश्वचषकासाठी अंतिम संघ घोषित करण्याची तारीख जवळ आली असतानाच, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता आपल्या आधी जाहीर केलेल्या 15 खेळाडूंसह दोन राखीव खेळाडूंना देखील विश्वचषकासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. https://www.instagram.com/p/C7NYEw_MSoW/?igsh=MTRneXd4a3NkZmpmNg== …

Read More »