Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) हा सातत्याने चर्चेत असतो. नुकतेच त्याने आपण बीसीसीआय अध्यक्ष (Sourav Ganguly As BCCI President) असताना घेतलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सौरव गांगुली याने 2019 ते 2022 या काळात बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. या काळात विराट …
Read More »Tag Archives: Virat Kohli
“Virat Kohli पाकिस्तानात आला तर त्याला…”, आफ्रिदीच्या ‘त्या’ वक्तव्याने उंचावल्या भुवया
Shahid Afridi Invite Virat Kohli To Pakistan: पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) चे आयोजन केले जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या संबंधीच्या तारखा आयसीसीला कळविल्या असून, आयसीसीने अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. त्याचवेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली …
Read More »झिम्बाब्वेविरुद्ध Ruturaj Gaikwad याचा रुद्रावतार, पण अर्धशतक हुकल्याने नावावर झाला नकोसा विक्रम
Ruturaj Gaikwad : झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याचा रुद्रावतार पाहायला मिळाला. झंझावाती फलंदाजी करत ऋतुराजने संघाची धावसंख्या 182 पर्यंत पोहोचवण्यात हातभार लावला. मात्र त्याच्या या वेगवान खेळीचा अंत नकोसा झाला. ऋतुराज त्याचे अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. परिणामी शानदार खेळीनंतरही एक नकोसा विक्रम त्याच्या …
Read More »Virat-Anushka ने सोडला भारत? कायमचे झाले लंडनमध्ये स्थायिक?
Virat-Anushka Moving London: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हा सातत्याने चर्चेत असतो. नुकत्याच संपलेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारताला जिंकवण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला. तसेच त्यानंतर त्याने टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा देखील केली. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टी20 विश्वचषक विजयानंतर भारतीय …
Read More »T20 World Cup विजयामुळे रोहित-कोहलीला आभाळ ठेंगणं..! कडाडून मिठी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल
Virat Kohli – Rohit Sharma Hug Viral Video:- भारतीय क्रिकेट संघाने 17 वर्षांचा टी20 विश्वचषक विजयाचा दुष्काळ अखेर संपवला. 29 जून 2024 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला. या दिवशी भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विजयश्री पटाकवली. 2007 नंतर …
Read More »T20 World Cup 2024 फायनलमध्ये कोहलीचे विराट रूप! भारताने उभे केले 177 धावांचे आव्हान
T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) समोरासमोर आले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर भारतीय संघाने शानदार खेळ दाखवला. विराट कोहली याने केलेल्या लाजवाब अर्धशतक व अष्टपैलू अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी केलेल्या निर्णायक धावांमुळे भारताने 176 धावा उभारल्या. बार्बाडोस …
Read More »एकदम कडक! पहिल्या षटकात 4,4,4 मारत विराटने दाखवला क्लास, पाहा व्हिडिओ
T20 World Cup 2024 Final: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) आमने सामने आले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पावर प्लेमध्येच तीन गडी गमावले. मात्र, विराट कोहली (Virat Kohli) याने पहिल्या षटकात …
Read More »सेमी फायनलमध्येही सपशेल फेल ठरणाऱ्या Virat Kohli बद्दल कर्णधार रोहित म्हणाला, “त्याने अंतिम सामन्यासाठी…”
Rohit Sharma On Virat Kohli : टी20 विश्वचषकातील भारतीय संघाचा विजयरथ सुसाट सुटला आहे. साखळी फेरी, मग सुपर 8 फेरी त्यानंतर उपांत्य फेरीतही अपराजित राहत भारतीय संघाने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. गुरुवारी (22 जून) गयानाच्या स्टेडियमवर पावसाने प्रभावित सामन्यात इंग्लंडला 68 धावांनी पराभूत करत भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला …
Read More »IND vs ENG: सेमी फायनलमध्ये दिसणार कोहलीचा ‘किंग’ अवतार? आकडेवारीच देतेय साक्ष
IND vs ENG: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) चा दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्या दरम्यान खेळला जाईल. गयाना येथे होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या प्रयत्नात असेल. असे असले तरी, भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) …
Read More »Video : वर्ल्ड कपमध्ये गल्ली क्रिकेटची मजा! षटकाराचा चेंडू आणण्यासाठी स्टारडम विसरत कोहलीने केलं असं काही
Virat Kohli Viral Video : शनिवारी (22 जून) अँटिग्वामध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या आपल्या दुसऱ्या सुपर 8 सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला. हा त्यांचा सुपर 8 फेरीतील सलग दुसरा विजय होता. या सामना विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना काही मजेशीर प्रसंगही पाहायला …
Read More »
kridacafe