ZIM vs IND: भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याची (India Tour Of Zimbabwe 2024) रविवारी (14 जुलै) अखेर झाली. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 42 धावांनी विजय मिळवला. यासह भारतीय संघाने ही मालिका 4-1 अशी आपल्या नावे केली. या सामन्यात संजू सॅमसन …
Read More »Tag Archives: ZIM vs IND
ZIM vs IND: विजयी हॅट्रिक करत ‘यंग इंडिया’चा मालिकाविजय, यशस्वी-गिलच्या धडाक्याने झिम्बाब्वे ध्वस्त
ZIM vs IND: भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर (India Tour Of Zimbabwe) आहे. शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने शनिवारी (13 जुलै) मालिकेतील चौथा टी20 सामना खेळला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने दहा गडी राखून मोठा विजय मिळवला. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत संघाने 3-1 अशी …
Read More »ZIM vs IND: सलग दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेची हार, गिलच्या ‘यंग इंडिया’ची मालिकेत आघाडी
ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (10 जुलै) खेळला गेला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 23 धावांनी विजय साजरा केला. यासह भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने यशस्वी जयस्वाल, …
Read More »ZIM vs IND: यंग इंडियाचा दमदार कमबॅक! झिम्बाब्वेला 100 धावांनी चारली धूळ
ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (7 जुलै) खेळला गेला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत 100 धावांनी विजय मिळवला. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने झळकावलेले शतक निर्णायक ठरले. यासह पाच सामन्यांची ही मालिका 1-1 अशा बरोबरीत आली. 2ND T20I. …
Read More »ZIM vs IND: अभिषेकच्या तडाख्यानंतर ऋतू-रिंकूचा झंझावात! भारताचा 234 धावांचा डोंगर
ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील दुसरा टी20 सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय फलंदाजांनी या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. दुसरा सामना खेळत असलेल्या अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने वेगवान शतक झळकावले. त्यानंतर ऋतुराज गायकवाड याने नाबाद 77 व रिंकू सिंग …
Read More »शाब्बास रे पठ्ठ्या! दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात Abhishek Sharma चा शतकी धमाका
Abhishek Sharma Century: झिम्बाब्वे विरूद्ध भारत (ZIM vs IND) यांच्यादरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (7 जुलै) हरारे येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना शून्यावर बाद झालेला सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने दुसऱ्या सामन्यात जबरदस्त खेळ दाखवला. त्याने या सामन्यात 46 चेंडूंमध्ये वादळी शतक झळकावले. …
Read More »ZIM vs IND: विश्वविजेत्या भारताला पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वेचा धोबीपछाड! गिलची यंग इंडिया 102 धावांत ढेर, यजमानांची मालिकेत आघाडी
ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत (IND vs ZIM) यांच्या दरम्यानचा पहिला टी20 सामना हरारे येथे झाला. झिम्बाब्वे संघाला केवळ 115 धावांवर रोखल्यानंतर, भारतीय फलंदाजांना देखील संघर्ष करावा लागला. घरच्या मैदानावर खेळताना झिम्बाब्वे संघाने भारताला 13 धावांनी हरवले. यासह त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. Zimbabwe win the first T20I …
Read More »ZIM vs IND: बिश्नोईच्या जाळ्यात अडकली झिम्बाब्वे! टीम इंडियासमोर 116 धावांचे आव्हान
ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत यांच्या दरम्यान पहिला टी20 सामना हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाची दाणादाण उडवली. रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याने चार बळी मिळवत यजमान संघाचा डाव 115 धावांवर रोखण्यात यश मिळवले. Innings Break! A terrific bowling display from #TeamIndia …
Read More »आणखी काय हवं? Riyan Parag ला बाबांच्या हातून मिळाली डेब्यू कॅप, पाहा भावनिक विडियो
Riyan Parag India Debute: शुबमन गिल याच्या नेतृत्वातील भारतीय संघ झिम्बाब्वेविरूद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी हरारे येथे उतरला. या सामन्यात भारतासाठी तीन जणांनी टी20 पदार्पण केले. आसामचा अष्टपैलू रियान पराग (Riyan Parag) याने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पाऊल टाकले. विशेष म्हणजे त्याला आपल्या पदार्पणाची कॅप त्याच्या …
Read More »ZIM vs IND: भारताचे नवे टी20 पर्व आज झिम्बाब्वेत होणार सुरू! जाणून घ्या पहिल्या टी20 बद्दल सर्व
ZIM vs IND: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) विजयानंतर भारतीय संघ प्रथमच मैदानात दिसणार आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नेतृत्वात शनिवारपासून (6 जुलै) भारतीय संघ झिम्बाब्वेविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी विराट कोहली व रवींद्र …
Read More »
kridacafe