
Tennis Player Radhika Yadav Murder Case: हरियाणाची युवा टेनिसपटू राधिका यादव हिची तिच्या वडिलांनी ह’त्या केली आहे. लोकांच्या टोमण्यांना त्रासून, त्यांनी ही ह’त्या केल्याचे समजते. राधिकाच्या वडिलांनी आपला पुन्हा कबूल केला आहे.
Tennis Player Radhika Yadav Murder Case
गुरुग्राम येथील 25 वर्षीय राधिका यादव ही राष्ट्रीय स्तरावरील नामांकित टेनिसपटू होती. आतापर्यंत आपल्या कारकिर्दीतीने 18 पेक्षा सुवर्णपदके जिंकली होती. काही दिवसांपूर्वीच तिने एक टेनिस अकादमी सुरू केलेली. त्या अकादमीतून तिला चांगली कमाई होत होती. मात्र, अनेक लोक तिच्या वडिलांना मुलीची कमाई खातो असेल सातत्याने हिणवत. याच रागातून त्यांनी आपल्या राहत्या घरी राधिका स्वयंपाक करत असताना, बंदुकीतून तीन गोळ्या झाडत तिची ह’त्या केली. या संदर्भात राधिकाच्या काकांनी फिर्याद दाखल केली असून, राधिकाच्या वडिलांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा- IPL Ticket Scam: आयपीएलमध्ये आणखी एक घोटाळा, राज्य संघटनेचा अध्यक्षच निघाला मास्टरमाईंड, 5 अटकेत
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।