Breaking News

IPL 2025 Retention ची ब्रेकिंग न्यूज! इतके खेळाडू ठेवता येणार कायम, वाचा सर्व संघाचे संभाव्य रिटेन्शन

ipl 2025 retention
Photo Courtesy: X

IPL 2025 Retention: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या आगामी हंगामासाठी बीसीसीआयने रिटेन्शन नियम (IPL 2025 Retention) जाहीर केले आहेत. बीसीसीआयने आयपीएल 2025 (IPL 2025) साठी सर्व संघांना सहा खेळाडू कायम करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये जास्तीत जास्त पाच आंतरराष्ट्रीय व एका अनकॅप्ड खेळाडूचा समावेश असू शकतो. तसेच, या हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव (IPL Mega Auction) होणार असल्याने, खेळाडूंना रिटेन न केल्यास तितकेच आरटीएम कार्ड (RTM Card) संघांना वापरण्याची परवानगी असेल. तसेच निवृत्त झालेले भारतीय खेळाडू अनकॅप्ड खेळाडू म्हणून संघात कायम राहू शकतात. त्यामुळे एमएस धोनी या हंगामात दिसण्याची शक्यता आहे.

IPL 2025 Retention

रिटेन्शननंतर संघ कोणकोणत्या खेळाडूंना कायम ठेवू शकतात,‌ अशा संभाव्य खेळाडूंची यादी आपण पाहूया:

चेन्नई सुपर किंग्स (CSK IPL 2025 Retention)

1) ऋतुराज गायकवाड, 2) रवींद्र जडेजा, 3) एमएस धोनी (MS Dhoni IPL 2025), 4) मथिशा पथिराना, 5) शिवम दुबे, 6) डेवॉन कॉनवे

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians IPL 2025 Retention)

1) सूर्यकुमार यादव, 2) हार्दिक पंड्या, 3) जसप्रीत बुमराह, 4) नेहल वढेरा, 5) रोहित शर्मा, 6) टीम डेव्हिड (आरटीएम)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB IPL 2025 Retention)

1) विराट कोहली, 2) विल जॅक्स 3) मोहम्मद सिराज 4) कॅमरून ग्रीन 5) रजत पाटीदार, 6) विजयकुमार वैशाख

कोलकाता नाईट रायडर्स (KKR IPL 2025 Retention)

1) श्रेयस अय्यर, 2) सुनील नरीन, 3) आंद्रे रसेल, 4) रिंकू सिंग, 5) हर्षित राणा, 6) वैभव अरोरा

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals IPL 2025 Retention)

1) संजू सॅमसन, 2) जोस बटलर, 3) यशस्वी जयस्वाल, 4) ट्रेंट बोल्ट, 5) रियान पराग 6) शुभम दुबे

गुजरात टायटन्स (Gujarat Titans IPL 2025 Retention)

1) शुबमन गिल, 2) मोहम्मद शमी, 3) साई सुदर्शन, 4) राशिद खान, 5) साई किशोर, 6) मोहित शर्मा

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals IPL 2025 Retention)

1) रिषभ पंत, 2) ट्रिस्टन स्टब्स, 3) अक्षर पटेल, 4) कुलदीप यादव, 5) जॅक फ्रेझर, 6) अभिषेक पोरेल

सनरायझर्स हैदराबाद (SRH IPL 2025 Retention)

1) ट्रेविस हेड, 2) हेन्रिक क्लासेन, 3) अभिषेक शर्मा, 4) नितिशकुमार रेड्डी 5) पॅट कमिन्स, 6) जथावेद सुब्रमण्यम

लखनऊ सुपरजायंट्स (LSG IPL 2025 Retention)

1) केएल राहुल, 2) निकोलस पूरन, 3) क्विंटन डी कॉक, 4) मयंक यादव, 5) मार्कस स्टोयनिस, 6) आयुष बदोनी

पंजाब किंग्स (Punjab Kings IPL 2024 IPL Retention)

1) कगिसो रबाडा 2) अर्शदीप सिंग 3) आशुतोष शर्मा 4) शशांक सिंग 5) नॅथन एलिस (आरटीएम), 6) सॅम करन (आरटीएम)

(IPL 2025 Retention Updates)

हे देखील वाचा 

संघ विकणे आहे! IPL 2025 आधी या संघाला मिळणार नवा मालक, किंमत थेट अब्जांमध्ये