
BCCI Central Contracts 2024-2025: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने 2024-2025 या वर्षासाठी भारताच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या करारबद्ध खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. तब्बल 34 खेळाडू चार गटांमध्ये विभागले गेले असून, त्यांना कोट्यावधीमध्ये वार्षिक रक्कम मिळेल.
या करारात सर्व खेळाडूंना चार गटांमध्ये विभागले गेले आहे. ग्रेड ए प्लसमधील खेळाडूंना सात कोटींची रक्कम मिळेल. तर ग्रेड ए मधील खेळाडूंना पाच कोटी रुपये देण्यात येतील. त्यानंतर ग्रेड बी व ग्रेड सी मधील खेळाडूंना अनुक्रमे तीन कोटी व एक कोटी रुपये मिळतील.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
BCCI announces annual player retainership 2024-25 – Team India (Senior Men)#TeamIndia
Details 🔽https://t.co/lMjl2Ici3P pic.twitter.com/CsJHaLSeho
— BCCI (@BCCI) April 21, 2025
BCCI Central Contracts 2024-2025
ग्रेड ए प्लस- रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा
ग्रेड ए- मोहम्मद सिराज, शुबमन गिल, केएल राहुल, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, रिषभ पंत
ग्रेड बी- सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल
ग्रेड सी- रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितिशकुमार रेड्डी, ईशान किशन, अभिषेक शर्मा, आकाश दीप, वरूण चक्रवर्ती, हर्षित राणा
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
(BCCI Central Contracts 2024-2025)
हे देखील वाचा- ते सध्या काय करतात? Mumbai Indians साठी पहिली IPL मॅच खेळलेले 11 जण कुठे आहेत?
2 comments
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।