
Shubman Gill Century In Headingley Test: इंग्लंड आणि भारत (ENG v IND) यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी आपल्या बॅटने हुकूमत गाजवली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल याच्यापाठोपाठ कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याने देखील शतक झळकावले. विशेष म्हणजे गिलने आपल्या पहिल्या सामन्यातच हा कारनामा केला.
Shubman Gill Hits Century In Headingley Test
तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच शतकवीर यशस्वी जयस्वाल बाद झाला. त्याने 101 धावा केल्या. त्यानंतर गिल याच्या जोडीला मैदानावर उपकर्णधार रिषभ पंत उतरला. पंत याने आपल्या कर्णधाराची साथ देत काही मोठे फटके देखील खेळले. गिलने कोणतीही जोखीम न पत्करता कसोटी कारकिर्दीतील आपले सहावे शतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून आपला पहिला सामना खेळत असलेला गिल विराट कोहली याच्यानंतर अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: ENG vs IND: टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचा आज शुभारंभ, वाचा पहिल्या कसोटीबाबत सर्वकाही
टेस्ट कॅप नंबर 317! Sai Sudarshan चे कसोटी पदार्पण, अशी राहिली आजवरची कारकीर्द
ENG vs IND: Headingley Test चा पहिला सेशन टीम इंडियाच्या नावे, यशस्वी-राहुलची 91 ची ओपनिंग
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।