
South Africa Champions Won WCL 2025: इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (3 ऑगस्ट) पार पडला. दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स अशा झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने एकतर्फी विजय मिळवत स्पर्धा आपल्या नावे केली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स (AB Devilliers) याने वादळ शतक करत विजयात सिंहाचा वाटा उचलला.
South Africa Champions Won WCL 2025
बातमी अपडेट होत आहे…
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।