admin

आजपासून रंगणार EURO 2024 चा थरार! फुटबॉलप्रेमींसाठी मेजवानी, एका क्लिकवर स्पर्धेविषयी घ्या जाणून सर्वच

euro 2024

Euro 2024|फुटबॉल विश्वचषकानंतरची जगातील दुसरी सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या युरो कप 2024 (Euro 2024) स्पर्धेला 15 जून पासून सुरुवात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12.30 वाजल्यापासून यजमान जर्मनी आणि स्कॉटलंड (GER vs SCO) यांच्यातील सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ होईल. The wait is over 😍#EURO2024 pic.twitter.com/qOywU4mcc0 — UEFA EURO 2024 (@EURO2024) …

Read More »

खरा मुंबईकर! T20 World Cup गाजवत असताना कंपनीसाठीही झटतोय सौरभ नेत्रावळकर, वाचा सविस्तर

saurabh netravalkar

Saurabh Netratvalkar|सध्या युएसए आणि वेस्ट इंडिज येथे टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळला जात आहे. यजमान म्हणून संधी मिळालेल्या युएसए संघाने‌ आश्चर्यकारक कामगिरी करताना दोन विजय मिळवले आहेत. तसेच त्यांना पुढच्या फेरीत जायची नामी संधी देखील आहे. त्यांच्या या मोहिमेत वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर (Saurabh Netratvalkar) याचे मोठे योगदान …

Read More »

“तो सगळ्यांची तोंडे बंद करेल”, ‘त्या’ सहकाऱ्याकडून Virat Kohli ची पाठराखण, सुपर 8 आधी…

Virat Kohli

Virat Kohli Form In T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाची कामगिरी दमदार राहिली आहे. भारताने आपले तीन साखळी सामने जिंकत सुपर 8 (Super 8) मध्ये सहज प्रवेश केला. मात्र, संघाच्या या यशात अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याचे योगदान फलंदाजीत अपेक्षेप्रमाणे आले नाही. त्याच्यावर काहीजण टीका करत …

Read More »

T20 World Cup 2024: सुपर 8 फेरीत भारतापुढे असणार अफगाणिस्तानचे आव्हान, ‘या’ दिवशी रंगणार लढत

india vs afghanistan

T20 World Cup 2024, Super 8 :- टी20 विश्वचषक 2024चे साखळी फेरी सामने अंतिम टप्प्याकडे वळत असून सुपर आठ फेरीचे चित्रही स्पष्ट होत आहे. 19 जूनपासून सुपर आठ फेरीचे सामने सुरू होणार आहेत. सलग तीन विजयांसह अ गटातून भारतीय संघ सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरला आहे. दुसरीकडे क गटातून अफगाणिस्ताननेही …

Read More »

Team India : सुपर 8 फेरीपुर्वी भारतीय संघासाठी मोठी बातमी, दोन धाकड क्रिकेटपटू मायदेशी परतणार

T20 WORLD CUP

Team India : टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा (T20 World Cup 2024) हळूहळू सुपर आठ फेरीकडे वळत आहे. अ गटातून रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ (Team India) सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरला आहे. 15 जूनला फ्लोरिडात कॅनडाविरुद्ध शेवटचा साखळी फेरी सामना खेळल्यानंतर पुढील टप्प्यासाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजला उड्डाण भरेल. मात्र …

Read More »

T20 World Cup 2024| इंग्लंडने ओमानला चिरडले! 3.1 षटकात सामना संपवत जिवंत ठेवले आव्हान, गोलंदाजांचा भेदक मारा

T29 World Cup 2024

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये शुक्रवारी (14 जून) इंग्लंड आणि ओमान (ENGvOMN) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या इंग्लंडसाठी हा सामना जिंकणे अनिवार्य होते. या अटीसाठीच्या परिस्थितीत त्यांनी आपला खेळ उंचावत 8 गडी राखून विजय संपादन केला. ओमानला केवळ 47 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर विजयी आव्हान …

Read More »

T20 World Cup 2024| अफगाणिस्तानची विजयी हॅट्रिक! पीएनजीला नमवत थाटात सुपर 8 मध्ये एंट्री

T20 World Cup 2024

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शुक्रवारी (14 जून) का गटातील अफगाणिस्तान व पापुआ न्यू गिनी (AFGvPNG) हे संघ समोरासमोर आले. अधिकृतरित्या सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी अफगाणिस्तान संघाला या सामन्यात विजय आवश्यक होता. उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत अफगाणिस्तान संघाने 7 गडी राखून हा सामना आपल्या नावे केला. पुन्हा …

Read More »

T20 World Cup 2024| बांगलादेशच्या सुपर 8 च्या आशा जिवंत, निर्णायक सामन्यात केली नेदरलँड्सवर मात

T20 World Cup 2024

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये गुरूवारी (13 जून) बांगलादेश आणि नेदरलँड्स (BANvNED) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. ड गटातील हा सामना सुपर 8 फेरीच्या अनुषंगाने महत्त्वाचा होता. या सामन्यात बांगलादेश संघाने आपला अनुभव पणाला लावत नेदरलँड्सवर मात केली. यासह त्यांच्या सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याच्या आशा जिवंत राहिल्या …

Read More »

MPL 2024| टस्कर्सने चेस केले 223 चे आव्हान! बावणेचा विजयी तडाखा, अर्शिनचा धमाका व्यर्थ

MPL 2024

MPL 2024|एमपीएल 2024 स्पर्धेत गुरुवारी (13 जून) दुपारच्या सत्रात पीबीजी कोल्हापूर टस्कर्स व ईगल नाशिक टायटन्स (PBGKTvENT) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एमसीए स्टेडियमवर (MCA Stadium) झालेल्या सामन्यात कोल्हापूर टस्कर्स संघाने विक्रमी 223 धावांचा यशस्वी पाठलाग केला. हा स्पर्धेतील सर्वात मोठा रनचेस ठरला.‌ अनुभवी फलंदाज …

Read More »

T20 World Cup : फ्लोरिडात पूरसदृश्य परिस्थिती, भारत वि. कॅनडासह ‘हे’ टी२० विश्वचषक सामने रद्द होण्याची भीती

IND vs USA

Florida Weather Update: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) हळूहळू सुपर-8 टप्प्याकडे सरकत आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळली जात आहे. विश्वचषकात साखळी फेरीतील काही सामने अमेरिकेत तर काही वेस्ट इंडिजमध्ये होत आहेत. पण त्याच दरम्यान फ्लोरिडातील हवामानामुळे क्रिकेट चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. फ्लोरिडात पूरसदृश्य परिस्थिती …

Read More »