USA Beat Pakistan In T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मधील 11 वा सामना यजमान युएसए आणि पाकिस्तान (USAvPAK) असा खेळला गेला. ग्रॅंड प्रायरे स्टेडियम (Grand Praire Stadium) डल्लास (Dallas) येथे झालेल्या या सामन्यात युएसए क्रिकेट संघाने (USA Cricket Team) ने इतिहास रचला. मोनांक पटेल (Monak Patel) याच्या नेतृत्वातील युएसएने …
Read More »admin
भारतीय फुटबॉलमधील झंझावात थांबला! Sunil Chhetri ची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 19 वर्षांनी समाप्त
Sunil Chhetri Retired|भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार व सर्वकालीन महान फुटबॉलपटू सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने गुरुवारी (6 जून) आंतरराष्ट्रीय फुटबॉलला रामराम केला. कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियम येथे झालेल्या फिफा वर्ल्डकप क्वालिफायर (FIFA World Cup Qualifier) सामन्यात भारत आणि कुवेत (INDvKUW) समोरासमोर आले होते. पूर्ण वेळेपर्यंत गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या या …
Read More »“मला कल्पनाच नव्हती”, 2023 ODI World Cup Final च्या पराभवाबद्दल पहिल्यांदाच बोलला रोहित, पत्नी रितिकाला…
2023 ODI World Cup Final| भारतीय क्रिकेट संघाला मागील वर्षी झालेल्या वनडे विश्वचषक अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला होता. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असताना भारतीय संघाला घरच्या मैदानावर पराभूत व्हावे लागलेले. त्यानंतर आता जवळपास सात महिन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा …
Read More »कोण आहे टी20 वर्ल्डकपमध्ये चर्चेत आलेला Frank Nsubuga? युंगाडा क्रिकेटसाठी वेचले आयुष्य, वाचा ही कहाणी
Story Of Frank Nsubuga|टी20 विश्वचषक 2024 मध्ये गुरूवारी (6 जून) युगांडा विरुद्ध पापुआ न्यू गिनी (UGDvPNG) असा सामना खेळला गेला. कमी धावसंख्येच्या मात्र अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात युगांडा संघाने तीन गडी राखून विजय मिळवला. पात्रता फेरीतून इथपर्यंत मजल मारलेल्या युगांडा संघाला आपला पहिला विश्वचषक विजय मिळवण्यासाठी फक्त दोन सामने …
Read More »एकाच इनिंगमध्ये हिटमॅन Rohit Sharma चा फाईव्ह स्टार धमाका! नावे केले पाच मोठे रेकॉर्ड
Rohit Sharma Records|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिली. आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अर्धशतक झळकावले. आपल्या या खेळी दरम्यान त्याने पाच नवे विक्रम देखील आपल्या नावे केले. न्यूयॉर्क …
Read More »टीम इंडियाचा T20 World Cup मध्ये दणदणीत विजयाने श्रीगणेशा! गोलंदाजांच्या कामगिरीवर रोहित-रिषभचा कळस
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये सातवा सामना भारत आणि आयर्लंड (INDvIRE) यांच्या दरम्यान खेळला गेला. न्यूयॉर्क येथे झालेल्या या सामन्यात विजेतेपदाचा दावेदार असलेल्या भारतीय संघाने आयर्लंडवर वर्चस्व गाजवले. गोलंदाजांनी आयर्लंडला केवळ 96 धावांवर रोखल्यानंतर, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने झळकावलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने 8 गडी राखून …
Read More »T20 World Cup| भारतीय गोलंदाजीसमोर आयर्लंडची फलंदाजी फुस्स, केवळ 96 धावांत उडवला खुर्दा, हार्दिक-बुमराहचा दिसला दम
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत सातवा सामना भारत आणि आयर्लंड (INDvIRE) यांच्या दरम्यान खेळला गेला. न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सर्वच गोलंदाजांनी योगदान …
Read More »Loksabha Election 2024| युसुफ पठाणची राजकारणात विजयी सलामी, काँग्रेसच्या दिग्गजाला पछाडत केली संसदेत एंट्री
Yusuf Pathan Won Loksabha Election 2024|संपूर्ण भारत देशात एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुकांचे रणांगण रंगले होते. या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने बहुमत मिळवले. त्याचवेळी या निवडणुकीत भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युसुफ पठाण (Yusuf Pathan) याने नशीब आजमावले होते. आपल्या राजकीय कारकीर्दीतील पहिलीच निवडणूक लढवताना त्याने विजय मिळवला. मूळ गुजरातचा असला तरी …
Read More »T20 World Cup| नाणेफेक जिंकून टीम इंडियाची गोलंदाजी, पाहा कोण इन कोण आऊट
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत भारतीय संघ (Team India) बुधवारी (5 जून) आपल्या अभियानाची सुरुवात करत आहे. न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ (INDvIRE) हा सामना खेळण्यासाठी उतरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा …
Read More »French Open 2024| ग्रेटेस्ट कमबॅकसह जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत, सेरूंडोलोची ऐतिहासिक झुंज अपयशी
French Open 2024|वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे चौथ्या फेरीचे सामने सुरू झाले आहेत. त्यामध्ये अग्रमानांकित नोवाक जोकोविच (Novak Djokovic) व 23 वा मानांकित अर्जेंटिनाचा फ्रान्सिस्को सेरूंडोलो (Francisco Cerundolo) आमने-सामने आले. जवळपास ५ तास चाललेल्या या सामन्यात जोकोविचने ऐतिहासिक पुनरागमन करत 6-1,5-7,3-6,7-5,6-3 विजय मिळवला. बातमी अपडेट …
Read More »
kridacafe