BCCI Awards 2023-2024: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची (BCCI Awards 2023-2024) घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी (1 फेब्रुवारी) मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भारतीय क्रिकेटमध्ये मागील वर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित केले गेले. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला जीवनगौरव पुरस्कार देण्यात …
Read More »Blog Layout
भारतीय पुरुष संघाचीही Kho-Kho World Cup 2025 च्या फायनलमध्ये एंट्री! दक्षिण आफ्रिकेची कडवी झुंज व्यर्थ
Kho-Kho World Cup 2025: दिल्ली येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक 2025 स्पर्धेत (Kho-Kho World Cup 2025) भारतीय पुरुष संघाने देखील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिका संघाने भारताला कडवी झुंज दिली. मात्र, अखेर अनुभवी भारतीय संघाने 62-42 असा विजय मिळवला. अंतिम फेरीत भारताचा सामना नेपाळ संघाशी होईल. …
Read More »कर्नाटक बनली Vijay Hazare Trophy 2024-25 ची चॅम्पियन! विदर्भाचा विजयरथ फायनलमध्ये थांबला
Karnataka Won Vijay Hazare Trophy 2024-25: देशांतर्गत क्रिकेटमधील मानाच्या विजय हजारे ट्रॉफी 2024-2025 (Vijay Hazare Trophy 2024-25) स्पर्धेचा अंतिम सामना कर्नाटक विरुद्ध विदर्भ असा खेळला गेला. वडोदरा येथे झालेल्या या अंतिम सामन्यात विदर्भाचा 36 धावांनी पराभव करत कर्नाटक क्रिकेट संघाने (Karnataka Cricket Team) विजेतेपद पटकावले. कर्नाटकने पाचव्यांदा ही स्पर्धा आपल्याला …
Read More »अखेर Karun Nair चा ‘ड्रीम रन’ थांबला! ऐतिहासिक कामगिरीची सुवर्णाक्षरांनी नोंद, पाहा आकडेवारी, VHT 2024-2025
Karun Nair In VHT 2024-2025: भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची लिस्ट ए स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2024-2025 (Vijay Hazare Trophy 2024-2025) स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (18 जानेवारी) खेळला गेला. या स्पर्धेत विदर्भ क्रिकेट संघाचा (Vidharbha Cricket Team) कर्णधार करूण नायर (Karun Nair) याची सुरू असलेली स्वप्नवत कामगिरी अखेर थांबली. …
Read More »पोरी लय भारी! भारतीय महिला संघ Kho-Kho World Cup 2025 च्या फायनलमध्ये
Kho-Kho World Cup 2025: भारतीय महिला खो-खो संघाने (India Womens Kho-Kho Team) दिल्ली येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक विश्वचषक 2025 (Kho-Kho World Cup 2025) स्पर्धेच्या अंतिम फेरी धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारताने ही कामगिरी केली. रविवारी (19 जानेवारी) अंतिम सामन्यात त्यांचा नेपाळशी त्यांचा …
Read More »संघनिवडीत पॉलिटिक्स? कोच गंभीरच्या लाडक्यासाठी Mohammad Siraj वर अन्याय? नंबर 1 असूनही..
Mohammad Siraj Not Picked For Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील पंधरा सदस्यीय संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याला जागा मिळाली नाही. त्यानंतर आता विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. Mohammad Siraj Not Picked For Champions …
Read More »कामगिरी दमदार, तरीही Champions Trophy 2025 साठी या तिघांचा नाही झाला विचार
India Squad For Champions Trophy 2025: चॅम्पियन ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) व इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पंधरा जणांच्या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करेल. तर, उपकर्णधारपदाची जबाबदारी युवा शुबमन गिल याच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. असे असताना, आता काही खेळाडूंवर अन्याय झाल्याचे बोलले जाते. No …
Read More »Kho-Kho World Cup 2025 चे सेमीफायनल सामने आज, भारताचे दोन्ही संघ मैदानात, येथे पाहता येणार लाईव्ह
Kho-Kho World Cup 2025: दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक 2025 (Kho-Kho World Cup 2025) स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे सामने शनिवारी (18 जानेवारी) खेळले जातील. भारताचे पुरुष व महिला असे दोन्ही संघ उपांत्य फेरीत असून, दोन्ही संघांचे सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND v SA) होतील. Kho-Kho World Cup 2025 Semi Finals …
Read More »Champions Trophy 2025 साठी टीम इंडियाची घोषणा, रोहितच्या नेतृत्वात हे 15 शिलेदार सज्ज
India Squad For Champions Trophy 2025: दुबई आणि पाकिस्तान येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी व इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे (India Squad For Champions Trophy 2025). रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात भारत या स्पर्धेत उतरेल. भारताने अखेरच्या वेळी …
Read More »भारतीय क्रिकेटमध्ये वादळ! Gautam Gambhir चा युवा खेळाडूवर सनसनाटी आरोप ?
Gautam Gambhir On Dressing Room Talk: सध्या भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) परिस्थिती आलबेल नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय संघात दोन गट तयार झाल्याची चर्चा आहे. तसेच, कर्णधारपदावरून काही खेळाडूंमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे सांगितले जाते. असे असतानाच, आता भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्याविषयी एक महत्त्वाचे …
Read More »
kridacafe