Fighter Rishabh Pant Coming To Bat In Manchester Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार रिषभ पंत याचा लढाऊ बाणा पुन्हा एकदा दिसून आला. उजव्या पायाला गंभीर दुखापत असताना देखील, केवळ देशासाठी व संघहितासाठी तो …
Read More »Blog Layout
India Tour Of England 2026: पुढच्या वर्षी टीम इंडियाचा आणखी एक इंग्लंड दौरा, वेळापत्रक आले
India Tour Of England 2026: सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघ पाच कसोटी सामने खेळतोय. त्यानंतर आता भारतीय संघ पुढील वर्षी आणखी एक इंग्लंड दौरा करत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक बीसीसीआयने सार्वजनिक केले. 5⃣ T20Is. 3⃣ ODIs …
Read More »PKL 12 साठी सर्व संघांची तयारी सुरू! महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी चार संघांचा सराव
PKL 12 Training Starts: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या नव्या हंगामाची तयारी सर्व संघांनी सुरू केली आहे. प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) साठी सर्व बारा संघ देशातील विविध शहरांमध्ये सराव करत आहेत. त्यापैकी चार संघांनी महाराष्ट्रात आपले बस्तान बसवल्याचे समजते. Forged by fire in the …
Read More »अपसेट ऑफ द इयर! अवघ्या 17 वर्षाच्या Unnati Hooda ने सिंधूला चारली धूळ
Unnati Hooda Beat PV Sindhu: चायना ओपन 2025 (China Open 2025) स्पर्धेत एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या अनुभवी पीव्ही सिंधू हिला भारताच्याच उन्नती हुडा हिने मात दिली. यासह उन्नती हिने उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली. After almost 7 years, PV Sindhu loses to an …
Read More »या तिघांपैकी एक बनणार Indian Football Team चा हेड कोच! AIFF लवकरच करणार घोषणा, AFC 2026
Indian Football Team New Head Coach: भारतीय फुटबॉल संघाला लवकरच नवा प्रशिक्षक मिळणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) यांनी नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या काढलेल्या जाहिरातीसाठी उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता नव्या प्रशिक्षकाच्या निवडीसाठी तयार केलेल्या समितीने तीन नावे अंतिम केली आहेत. त्यापैकी एकाच्या हातात भारतीय फुटबॉलची जबाबदारी दिली जाईल. AIFF …
Read More »ब्रेकिंग! Rishabh Pant बद्दल धक्कादायक बातमी, टीम इंडिया संकटात, वाचा सविस्तर
Rishabh Pant Ruled Out: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या मँचेस्टर कसोटीतून भारतीय संघासाठी निराशाजनक बातमी येत आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार रिषभ पंत हा दुखापतीमुळे संपूर्ण इंग्लंड दौऱ्यातून बाहेर झाला. तो किमान सहा आठवडे कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यामुळे भारताला चालू मँचेस्टर कसोटीत आता दहा खेळाडूंसोबतच …
Read More »ENG vs IND Manchester Test Day 1: डाव्यांनी गाजवला दिवस, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Manchester Test Day 1 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना बुधवारी (23 जुलै) मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू झाला. ढगाळ वातावरण असताना देखील भारतीय फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश केला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय फलंदाजांनी 4 बाद 264 अशी …
Read More »शाब्बास पोरी! नागपूरच्या Divya Deshmukh ने गाठली चेस वर्ल्डकपची फायनल, इतिहास एका पावलावर
Divya Deshmukh Into FIDE Chess World Cup Finals: नागपूरची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. दिव्याने फिडे चेस विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली. तिने उपांत्य सामन्यात चीनच्या माजी अव्वल बुद्धिबळपटूचा पराभव केला. BREAKING NEWS: 19-year-old IM Divya Deshmukh …
Read More »नाबाद 303 आणि बाकी काहीच नाही! Karun Nair च करियर संपल का?
Karun Nair International Career Might Ended: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) या कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे बुधवारी (23 जुलै) सुरू झाला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल केले गेले. अनुभवी करुण नायर याच्या जागी साई सुदर्शन याला संधी मिळाली. यानंतर आता करूणचे आंतरराष्ट्रीय करियर संपले, अशी चर्चा …
Read More »SA20 Retention: एसए 20 2026 साठी रिटेन्शन जाहीर, खेळाडूंची झाली अदलाबदली, वाचा सविस्तर
SA20 Retention: क्रिकेट दक्षिण आफ्रिकेची व्यावसायिक टी20 लीग असलेल्या एसए 20 या स्पर्धेचा चौथा हंगाम डिसेंबर-जानेवारी यादरम्यान खेळला जाईल. आगामी हंगामासाठी खेळाडूंच्या रिटेन्शनची घोषणा करण्यात आली असून, संघांमध्ये अनेक बदल झाले आहेत. अनेक मोठ्या खेळाडूंनी संघ बदलले असून, काही दिग्गज खेळाडू थेट लिलावात दिसतील. #BetwaySA20 𝐒𝐄𝐀𝐒𝐎𝐍 𝟒 𝐏𝐑𝐄-𝐒𝐈𝐆𝐍𝐄𝐃 & 𝐑𝐄𝐓𝐀𝐈𝐍𝐄𝐃 …
Read More »
kridacafe