Blog Layout

क्रिकेटच्या मैदानानंतर Rohit Pawar कुस्तीच्या आखाड्यात! राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड

rohit pawar

Rohit Pawar Elected As Maharashtra Rajya Kustigir Parishad President: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा राजकीय मैदान मारल्यानंतर कुस्तीच्या मैदानातही त्यांनी विजयश्री मिळवली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल राज्यातील सर्व जिल्हा संघ आणि …

Read More »

ENG vs IND Manchester Test Day 4: गिल-राहुल लढले! वाचा Day 4 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind manchester test day 4

ENG vs IND Manchester Test Day 4 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मॅंचेस्टर येथे खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने 311 धावांची आघाडी घेतली. त्याचा पाठलाग करताना खराब सुरुवातीनंतर भारतासाठी कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) व‌ केएल राहुल ( KL Rahul) यांनी नाबाद दीडशतकी भागीदारी …

Read More »

Asia Cup 2025 Schedule: भारत-पाकिस्तान सामना होणार! एशिया कपचे वेळापत्रक जाहीर

asia cup 2025 schedule

Asia Cup 2025 Schedule: एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) यांनी आगामी एशिया कप 2025 (Asia Cup 2025) चे वेळापत्रक जाहीर केले आहे. युएई येथे होणारी ही स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबर या कालावधीत पार पडेल. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. विशेष म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs IND) हा सामना …

Read More »

ब्रेकिंग न्यूज! Asia Cup 2025 झाला फायनल! या दिवशी होणार शुभारंभ

asia cup 2025

Asia Cup 2025 Confirmed: एशिया खंडातील क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या एशिया कपची घोषणा झाली आहे. एशियन क्रिकेट कौन्सिलच्या (ACC) प्रमुखांनी ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पार पडणार असल्याची घोषित केले. स्पर्धेचे यजमानपद संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईला देण्यात आले आहे.  JUST IN: The 2025 edition of the men's Asia …

Read More »

टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये राडा ? Shubman Gill-Gautam Gambhir दरम्यान कडाक्याचे भांडण? वाचा काय घडल

shubman gill-gautam gambhir

Fight Between Shubman Gill-Gautam Gambhir In Manchester Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान मँचेस्टर (Manchester Test) येथे चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारत भारताला बॅकफूटवर ढकलले. मात्र, त्याचवेळी तिसऱ्या दिवशी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये (Indian Dressing Room) वाद झाल्याचे वृत्त आहे.  …

Read More »

दिव्या की हंपी? भारतात कोण आणणार FIDE Chess World Cup 2025 ची ट्रॉफी?

fide chess world cup 2025

FIDE Chess World Cup 2025 Final: जॉर्जिया येथे खेळल्या जात असलेल्या महिला  फिडे चेस विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्याला  शनिवारी (27 जुलै ) सुरूवात होईल. या अंतिम सामन्यात भारताच्याच दिव्या देशमुख (Divya Deshmukh ) व कोनेरू हंपी (Koneru Humpy ) या आमने-सामने असतील. शनिवारी सामन्यातील पहिला गेम खेळला जाईल. तर, …

Read More »

Joe Root ने ओल्ड ट्रॅफर्डवर लिहिला नवा इतिहास! आता नंबर 1 बनण्याकडे घौडदौड

joe root

Joe Root Become 2nd Highest Run Getter In Test History: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान मँचेस्टर (Manchester Test) येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने लाजवाब दीडशतकी खेळी केली. यादरम्यान त्याने कसोटी इतिहासातील दुसरा …

Read More »

ENG vs IND Manchester Test Day 3: इंग्लंडची टीम इंडियावर कुरघोडी, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind manchester test day 3

ENG vs IND Manchester Test Day 3 Highlights: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या चौथ्या कसोटीचा तिसरा दिवस समाप्त झाला. इंग्लंडने संपूर्ण दिवसावर हुकूमत गाजवत धावांची मोठी आघाडी मिळवली. अनुभवी जो रूट (Joe Root) याचे दीडशतक व कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याचे अर्धशतक दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.  ENG vs IND Manchester …

Read More »

ENG vs IND Manchester Test Day 2: दुसरा दिवस यजमानांचा! वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind manchester test day 2

ENG vs IND Manchester Test Day 2 Highlights: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडने आपले वर्चस्व गाजवले. गोलंदाजांनी दमदार कामगिरी केल्यानंतर दोन्ही सलामीवीरांनी इंग्लंडला सामन्यात पुढे नेले. बेन स्टोक्स (Ben Stokes) …

Read More »

WWE विश्व शोकसागरात! दिग्गज Hulk Hogan चे दुःखद निधन

hulk hogan

Former WWE Superstar Hulk Hogan Passed Away: जगभरातील डब्लूडब्लूई चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे. माजी डब्लूडब्लूई सुपरस्टार व दिग्गज हल्क होगन यांचे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. कार्डिअक अरेस्टमूळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले. डब्लूडब्लूईने त्यांच्या निधनाची पुष्टी केली. I Am Absolutely Shocked To Hear About The …

Read More »