Divya Deshmukh: फिडे चेस विश्वचषक 2025 (FIDE Chess World Cup) मध्ये भारताच्या महिला बुद्धिबळपटूंनी इतिहास नोंदवला आहे. अनुभवी कोनेरू हंपी (Koneru Humpy) हिच्यानंतर नागपूरची रहिवासी असलेल्या दिव्या देशमुख हिने देखील उपांत्य फेरीत धडक मारली. इतिहासात प्रथमच भारताच्या कोणत्याही महिला खेळाडू उपांत्य फेरीत पोहोचल्या आहेत. 🚨BIG BREAKING NEWS 🚨 DIVYA DESHMUKH …
Read More »Blog Layout
ग्रॅंडमास्टर Koneru Humpy ने रचला इतिहास! FIDE चेस वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करणारी ठरली पहिले भारतीय महिला
Koneru Humpy: भारताची महिला ग्रँडमास्टर कोनेरू हंपी हिने प्रतिष्ठित FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू बनण्याचा मान तिने मिळवला. Grandmaster #KoneruHumpy scripts history, becomes first Indian woman to enter FIDE Women's World Cup semi-finals.#FIDEWorldCup #FIDE #ChessWorldCup #Chess pic.twitter.com/cUVjaTK8VK — All …
Read More »या आहेत 2031 पर्यंतच्या ICC Tournaments! तिघांचे यजमानपद भारताकडे, टीम इंडियाकडे सर्व प्रकारात जगज्जेते होण्याची संधी
ICC Tournaments Till 2031: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी (ICC) यांनी 2031 पर्यंतच्या पुरुष आयसीसी स्पर्धांबाबत माहिती दिली आहे. मर्यादित षटकांच्या तब्बल नऊ स्पर्धा यादरम्यान होतील. यापैकी तीन स्पर्धांचे यजमानपद बीसीसीआय (BCCI) अर्थातच भारताकडे असेल. मात्र, आक्रमकपणे दावा करूनही जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्याचे यजमानपद भारताला मिळाले नाही. ICC Tournaments …
Read More »Hitomi Obara Death: ऑलिंपिक सुवर्ण विजेत्या कुस्तीपटूचे निधन, 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Hitomi Obara Death: जपानची माजी कुस्तीपटू हितोमी ओबारा हिचे निधन झाले. ती 44 वर्षांची होती. तिच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हितोमी हिने जपानसाठी 2012 लंडन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. UWW is deeply saddened by the passing of 2012 London Olympic gold medalist and eight-time world champion Hitomi OBARA …
Read More »तडकाफडकी बदलले जाणार BCCI President! त्या नियमाने झाले वांदे, वाचा सविस्तर
Roger Binny may step down as BCCI President: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (BCCI) मध्ये एक मोठा बदल लवकरच होण्याची शक्यता आहे. सध्या बीसीसीआय अध्यक्ष असलेल्या रॉजर बिन्नी यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागू शकते. याबाबतची चर्चा बीसीसीआयमध्ये सुरू असल्याचे सांगितले जात आहे. Roger Binny may step down as …
Read More »ENG vs IND: अखेरच्या दोन कसोटीसाठी टीम इंडियात नव्या गोलंदाजाची एन्ट्री, आतापर्यंतची कामगिरी दमदारच
ENG vs IND: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जातेय. मालिकेतील तीन सामने झाले असून, यजमान इंग्लंड 2-1 असा आघाडीवर आहे. भारतीय संघ पुनरागमन करत मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. असे असतानाच उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघात एका नव्या वेगवान गोलंदाजाचा समावेश केला गेला. ENG vs IND …
Read More »WCL 2025: भारतीय खेळाडूंच देशप्रेम जिंकल, पाकिस्तानविरुद्धचा तो सामना रद्द
WCL 2025: निवृत्त क्रिकेटपटूंची लीग असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स या स्पर्धेचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स (India Champions vs Pakistan Champions) असा सामना खेळला जाणार होता. मात्र, भारतीय खेळाडूंच्या विरोधानंतर हा सामना रद्द करण्यात आला. The organisers of the WCL have …
Read More »लागा तयारीला! Olympics 2036 चे स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंना सरकार देतेय लाखो, वाचा सविस्तर
Indian Government Preparing For Olympics 2036: भारताचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भारतातील युवा व उदयोन्मुख खेळाडूंसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे. ऑलिंपिक्स 2036 च्या दृष्टीने भारत सरकार तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी खेळाडूंचा उत्साह वाढवण्याकरिता भारत सरकार करत असलेल्या रणनीतीबाबत देखील त्यांनी माहिती दिली. Indian Government …
Read More »“Yuvraj Singh ला 2011 वनडे वर्ल्डकपसाठी निवडणार नव्हते पण…” गॅरी कर्स्टन यांचा 14 वर्षांनी गौप्यस्फोट
Gary Kirsten On Yuvraj Singh 2011 ODI World Cup Selection: भारतीय क्रिकेट संघाने अखेरच्या वेळी 2011 मध्ये वनडे विश्वचषक आपल्या नावे केला होता. भारतीय संघाच्या या विजयात अष्टपैलू युवराज सिंग याचा सिंहाचा वाटा राहिलेला. मात्र, युवराज याला या विश्वचषकासाठी निवडण्यात येणार नव्हते, असा मोठा खुलासा तत्कालीन मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन …
Read More »Ruturaj Gaikwad ने सोडला संघ, तडकाफडकी घेतला निर्णय, 22 जुलैला…
Ruturaj Gaikwad: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने एक मोठा निर्णय घेतला आहे. सध्या इंग्लंडमध्ये यॉर्कशायर काऊंटी संघासाठी खेळणाऱ्या वैयक्तिक कारणाने उर्वरित हंगामातून माघार घेतली. महिनाभरापूर्वी ऋतुराज याने संघासोबत करार केलेला. Ruturaj Gaikwad opts out from the 2025 season for Yorkshire due to personal reasons. pic.twitter.com/MRVuCxp8HH — Mufaddal Vohra …
Read More »
kridacafe