CAS Announced I League 2024-2025 Winner: भारतातील दुसरी सर्वात महत्त्वाची फुटबॉल लीग असलेल्या आय लीगबाबत आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आय लीग 2024-2025 चा विजेता ठरवण्यासाठी झालेल्या सुनावणीत अखेर इंटर काशी (Inter Kashi) संघाच्या बाजूने निर्णय दिला गेला. त्यामुळे आता चर्चिल ब्रदर्स (Churchill Brothers) ऐवजी इंटर काशी आयएसएलमध्ये …
Read More »Blog Layout
आजपासून WCL 2025 चा थरार! पुन्हा एकदा मिळणार दिग्गजांच्या खेळाची मेजवानी
WCL 2025: निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची प्रमुख आणि सर्वाधिक प्रसिद्ध स्पर्धा असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंडस (World Championship Of Legends) च्या दुसऱ्या हंगामाची शुक्रवारी (18 जुलै) सुरुवात होत आहे. सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळली जाईल. सहा संघांच्या या स्पर्धेचा अंतिम सामना 2 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. सध्या इंडिया …
Read More »Andre Russell ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती! ‘या’ दिवशी अखेरच्या वेळी दिसणार मैदानावर
Andre Russell Announced Retirement From International Cricket: वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू आंद्रे रसेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेत तो अखेरच्या वेळी खेळताना दिसेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी, तो व्यावसायिक क्रिकेट खेळत राहणार आहे. Andre Russell Announced Retirement From International Cricket बातमी अपडेट होत …
Read More »Mitchell Starc ने गाजवली 100 वी कसोटी! इतके सारे रेकॉर्ड केले जमीनदोस्त
Mitchell Starc Shines In 100 th Test: वेस्ट इंडिज विरूद्ध ऑस्ट्रेलिया (WI vs AUS) यांच्या दरम्यानचा तिसरा कसोटी सामना सबीना पार्क येथे पार पडला. ऑस्ट्रेलियाने 176 धावांनी विजय मिळवत मालिका 3-0 अशी खिशात घातली. आपला शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क याने तुफानी गोलंदाजी करत अनेक मित्र नोंदवले. Mitchell …
Read More »WIvsAUS: मिचेल स्टार्कने ओकली आग! वेस्ट इंडिज अवघ्या 27 धावांवर गारद
WIvsAUS: वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना सोमवारी (14 जुलै) समाप्त झाला. चौथ्या डावात विजयासाठी 204 धावांचे आव्हान असतात, यजमान वेस्ट इंडीज संघ केवळ 27 धावांमध्ये सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc 6 Fer) याने सर्वाधिक सहा बळी मिळवले. तर, स्कॉट बोलॅंड याने हॅट्रिक …
Read More »जड्डूसह बुमराह-सिराजची झुंज अपयशी! थरारक Lords Test जिंकत इंग्लंडची मालिकेत 2-1 आघाडी
India Won Lords Test By 2 Wickets: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला गेला. पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात इंग्लंडने संघाने 22 धावांनी थरारक विजय मिळवला. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व यांच्यासोबत अखेरच्या दोन …
Read More »धक्कादायक! Saina Nehwal चा झाला घटस्फोट, 7 वर्षांचे नाते संपले
Saina Nehwal Announced Divorce: भारताची सर्वात अनुभवी आणि ऑलिंपिक पदक विजेती बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिने एक मोठा निर्णय घेतला आहे. साईनाने आपला पती व माजी बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) याच्यापासून वेगळे होत असल्याची घोषणा केली. दोघांच्या संमतीने हा निर्णय घेतल्याचे, तिने सोशल मीडिया पोस्ट करत सांगितले. दोघांचा विवाह डिसेंबर …
Read More »MI New York बनली MLC 2025 ची चॅम्पियन! एमआय फॅमिलीची 13 वी ट्रॉफी कॅबिनेटमध्ये
MI New York Won MLC 2025: अमेरिकेतील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या मेजर लीग क्रिकेट म्हणजे एमएलसी 2025 चा तिसरा हंगाम रविवारी (13 जुलै) समाप्त झाला. अंतिम सामन्यात एमआय न्यूयॉर्क संघाने वॉशिंग्टन फ्रीडम संघाचा 5 धावांनी पराभव केला. अखेरच्या षटकात 12 धावा वाचवणारा युवा वेगवान गोलंदाज ऋषी उगरकर (Rushi Ugarkar) …
Read More »चेल्सीने उंचावला FIFA Club World Cup 2025! पीएसजीची अंतिम सामन्यात सपशेल शरणागती
Chelsea FC Won FIFA Club World Cup 2025: फिफा क्लब वर्ल्डकप 2025 ची सोमवारी सांगता झाली. चेल्सी विरूद्ध पीएसजी (Chelsea vs PSG) अशा झालेल्या अंतिम सामन्यात चेल्सीने 3-0 असा दणदणीत विजय मिळवून, क्लब वर्ल्डकप उंचावला. यासह सर्व महत्त्वाच्या स्पर्धा जिंकणारा चेल्सी एकमेव क्लब ठरला आहे. Chelsea FC Won FIFA Club …
Read More »Jannik Sinner बनला विम्बल्डन 2025 चा बादशाह! अल्कारेझचे साम्राज्य खालसा
Jannik Sinner Won Wimbledon 2025: वर्षातील तिसरी ग्रॅंडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डन 2025 चा अंतिम सामना रविवारी (13 जुलै) खेळला गेला. या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित यानिक सिन्नर याने द्वितीय मानांकित कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याचा चार सेटमध्ये पराभव करत आपले पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले. यासह अल्कारेझ याचे विम्बल्डन हॅट्रिकचे स्वप्न …
Read More »
kridacafe