T20 World Cup 2024 INDvPAK|टी20 विश्वचषक 2024 मध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) समोरासमोर आले. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने अविश्वसनीय कामगिरी करत 120 धावांचा यशस्वी बचाव केला. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी या विजयाची गुढी उभारली. 𝙒𝙃𝘼𝙏. 𝘼. 𝙒𝙄𝙉! 🙌 🙌 Make that …
Read More »Blog Layout
French Open 2024| कार्लोस अल्कारेझ बनला लाल मातीचा राजा! झ्वेरेव्हच्या पदरी पुन्हा पराजय
French Open 2024|फ्रेंच ओपन 2024 (French Open 2024) स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना रविवारी (9 जून) खेळला गेला. रोलॅंड गॅरोस (Roland Garros) च्या लाल मातीवर झालेल्या या अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याने शानदार विजय मिळवला. जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेव्ह (Alexander Zverev) याची झुंज अपयशी ठरली. CARLOS I, PRINCE …
Read More »INDvPAK| न्यूयॉर्कमध्ये दिसली पाकिस्तानच्या पेस बॅटरीची पॉवर, टीम इंडिया 119 वर ऑल-आऊट
T20 World Cup 2024 INDvPAK|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत रविवारी (9 जून) भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर, रिषभ …
Read More »INDvPAK: विराट-रोहित बाद होताच तुटलं हृदय! अनुष्का अन् रितिकाची रिऍक्शन तुफान व्हायरल
T20 World Cup 2024, INDvPAK: जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी रविवार (दि. 9 जून) हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. कारण, टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील 19व्या सामन्यात सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने आहेत. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची वादळी फलंदाजी पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडिअममध्ये उपस्थित आहेत. यामध्ये विराटची पत्नी …
Read More »INDvsPAK, T20 World Cup 2024: ‘विराट जेव्हा लाहोरला खेळायला येईल, तेव्हा…’, सर्वत्र रंगलीय पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या विधानाची चर्चा
INDvsPAK, T20 World Cup 2024: भारत आणि पाकिस्तान संघातील सामना म्हटलं की, संपूर्ण जगाचे लक्ष वेधले जाते. प्रत्येक क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहतो. अशात अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये आयोजित टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये रविवारी (दि. 9 जून) भारत विरुद्ध पाकिस्तान संघ भिडणार आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार अझहर …
Read More »“मला गरज असते तेव्हा तो कधीच…” धोनीबद्दल ‘हे’ काय बोलला Rishabh Pant?
Rishabh Pant Aap Ki Adalat|भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या भारतीय क्रिकेट संघासह (Indian Cricket Team) टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळत आहे. त्याचवेळी त्याची एका प्रसिद्ध हिंदी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीत त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्याबाबत प्रतिक्रिया दिली …
Read More »“बाबर विराटच्या चप्पलीसारखाही नाही”, माजी क्रिकेटपटूचे वादग्रस्त विधान, वाचा नक्की काय म्हणाला…
Virat Babar Comparison|भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यांची सातत्याने तुलना होत असते. बाबरने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. सध्याच्या घडीला तो पाकिस्तानचा सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. मात्र, विराटसोबत होणाऱ्या त्याच्या बरोबरीवरून पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) …
Read More »UFC च्या रिंगमध्ये फडकला तिरंगा! Puja Tomar ने जिंकली ऐतिहासिक फाईट, म्हणाली, “जगाला दाखवून दिले की…”
Puja Tomar Won UFC Bout| भारताची फायटर पुजा तोमर (Puja Tomar) हिने अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिप (UFC) मध्ये इतिहास रचला आहे. ती युएफसी लढत जिंकणारी पहिली भारतीय बनली. UFC लुईव्हिल 2024 मध्ये ब्राझीलच्या रायने डॉस सँटोसचा तिने पराभव केला. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या पूजाने गेल्या वर्षी युएफसीसोबत करार केला …
Read More »Dhanraj Shinde Five Sixes| MPL 2024 मध्ये धनराज शिंदेचा धमाका! एकाच षटकात ठोकले 5 षटकार, पाहा व्हिडिओ, 4 षटकात जिंकवला सामना
Dhanraj Shinde Five Sixes|एमपीएल 2024 (MPL 2024) स्पर्धेत रविवारी (9 जून) रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स (RJvENT) असा सामना खेळला गेला. फक्त पाच षटकांच्या झालेल्या या सामन्यात नाशिक संघाने थरारक विजय मिळवला. नाशिकचा फलंदाज धनराज शिंदे (Dhanraj Shinde) याने तुफानी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. म्हणजे त्याने एकाच …
Read More »T20 World Cup| ऑस्ट्रेलियाने दाखवला इंग्लंडला इंगा, पराभवाने गतविजेते विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शनिवारी (8 जून) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने गतविजेत्या इंग्लंडला प्रतिकाराची संधी न देता 36 धावांनी मोठा विजय मिळवला. या पराभवामुळे इंग्लंडसमोर आता विश्वचषकातून बाहेर पडण्याची नामुष्की येऊ शकते. बार्बाडोस येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाला …
Read More »
kridacafe