Breaking News

TimeLine Layout

June, 2025

  • 11 June

    WTC Final 2025 Day 1: पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा! वेबस्टर-स्मिथनंतर गोलंदाजांची कमाल

    wtc final 2025 day 1

    WTC Final 2025 Day 1: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना (WTC Final 2025) क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर (Lords) खेळला जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUSvSA) यांच्या दरम्यान होत असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलिया अष्टपैलू ब्यू वेबस्टर (Beau Webster) हा पहिल्या …

    Read More »
  • 11 June

    याला सातत्य ऐसे नाव! Steve Smith ने स्वतःला पुन्हा सिद्ध केले ‘बिग मॅच प्लेअर’, 7 सामने…

    steve smith

    Steve Smith In WTC Final 2025: क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजे डब्ल्यूटीसी 2025 चा अंतिम सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर अनुभवी स्टीव्ह स्मिथ याने पुन्हा एकदा शानदार खेळ करत …

    Read More »
  • 10 June

    WTC Final 2025 साठी ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेने घोषित केल्या प्लेईंग 11, वाचा कोणाला मिळाली संधी

    WTC FINAL 2025

    WTC Final 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजे डब्ल्यूटीसी 2023-2025 (WTC 2023-2025) चा अंतिम सामना बुधवारी (11 जून) सुरू होईल. चॅम्पियनशिप सायकलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी राहिलेल्या ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका (AUSvSA) यांच्या दरम्यान हा सामना खेळला जाईल. सामन्याच्या एक दिवस आधीच दोन्ही संघांनी आपली प्लेईंग इलेव्हन घोषित केली आहे. It's …

    Read More »
  • 10 June

    चालू दौऱ्यात भारतीय संघातून बाजूला झाला Ruturaj Gaikwad, अचानक घेतला नवा निर्णय

    RUTURAJ GAIKWAD

    Ruturaj Gaikwad Contract With Yorkshire: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने मोठा निर्णय घेतला आहे. इंडिया ए संघासह इंग्लंड दौऱ्यावर गेलेला ऋतुराज आता यॉर्कशायर काऊंटी (Yorkshire County) क्लबसाठी खेळताना दिसेल. इंडिया ए संघात संधी न मिळाल्याने त्याने हा मार्ग स्वीकारला आहे.  Ruturaj Gaikwad Contracted With Yorkshire County …

    Read More »
  • 9 June

    निवृत्तीच्या 5 वर्षानंतर MS Dhoni बाबत आयसीसीचा मोठा निर्णय, नक्की काय झालं?

    ms dhoni

    MS Dhoni In ICC Hall Of Fame: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्याबाबतीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. धोनी याला आयसीसीच्या मानाच्या हॉल ऑफ फेम (ICC Hall Of Fame) खेळाडूंच्या यादीत स्थान दिले गेले. MS Dhoni Had Inducted In ICC Hall Of …

    Read More »
  • 9 June

    फुटबॉलमधील वादळ थांबणार? नेशन्स लीग जिंकताच Cristiano Ronaldo चे निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य, 40 व्या वर्षी…

    cristiano ronaldo

    Cristiano Ronaldo On Retirement: जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याच्या नेतृत्वात पोर्तुगाल संघाने नुकतीच युएफा नेशन्स लीग 2025 UEFA Nations League 2025) ही मानाची स्पर्धा जिंकली. त्यानंतर आता रोनाल्डो याने त्याच्या निवृत्तीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. Cristiano Ronaldo On His Retirement जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोनाल्डो …

    Read More »
  • 9 June

    स्पेनचा पाडाव करत पोर्तुगालने जिंकली UEFA Nations League 2025

    UEFA Nations League 2025

    UEFA Nations League 2025 Final: युरोपमधील मानाची फुटबॉल स्पर्धा असलेल्या युएफा नेशन्स लीग (UEFA Nations League) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (8 जून) खेळला गेला. पेनल्टी शूटआउटपर्यंत गेलेल्या अंतिम सामन्यात पोर्तुगालने स्पेनचा 5-3 असा पराभव करत दुसऱ्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. कर्णधार म्हणून पोर्तुगालच्या ख्रिस्टियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) याच्या नावावर आणखी एक …

    Read More »
  • 8 June

    ऐतिहासिक कमबॅकसह Carlos Alcaraz बनला French Open 2025 चा राजा! झुंजार सिन्नरचे स्वप्न भंग

    carlos alcaraz

    Carlos Alcaraz Won Men’s French Open 2025: वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात स्पेनचा कार्लोस अल्कारेझ व इटलीचा यानिक सिन्नर (Jannik Sinner) समोरासमोर आले होते. अंतिम सामन्यात अल्कारेझ याने सिन्नरला पराभूत करत दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन आपल्या नावे केली. पाच तास 28 मिनिटे चाललेला हा अंतिम सामना स्पर्धेच्या …

    Read More »
  • 7 June

    Coco Gauff बनली French Open 2025 ची राणी

    coco gauff

    Coco Gaugh Won Womens French Open 2025:अमेरिकेची युवा टेनिसपटू कोको गॉफ (Coco Gauff) हिने फ्रेंच ओपन 2025 (French Open 2025) मध्ये इतिहास रचला आहे. एरिना सबालेंका हिला पराभूत करत तिने पहिल्यांदाच फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले. यासोबतच 2015 नंतर प्रथमच अमेरिकन महिला टेनिसपटूने फ्रेंच ओपन जिंकण्याचा कारनामा केला. COCO GAUFF ROLAND-GARROS …

    Read More »
  • 7 June

    हे खरं टॅलेंट! Arshin Kulkarni ने 9 चेंडूत दाखवली धोनी,‌ विराट अन पंड्याची झलक, पाहा व्हिडिओ

    arshin kulkarni

    Arshin Kulkarni 3 Sixes: महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 (MPL 2025) मध्ये शनिवारी (7 जून) ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans) विरुद्ध सातारा वॉरियर्स (ENT v SW) असा सामना खेळला गेला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने 8 गडी राखून विजय मिळवला. मात्र, नाशिक संघाचा सलामीवीर अर्शिन …

    Read More »